आत्मविश्वास हा व्यक्तिमत्त्वाचा व यशाचा पाया आहे. मनात सुविचारांचे बीज रुजवून आत्मविश्वास निर्माण करा. असे सुविचार तुम्हाला कुठेही मिळणार नाही लगेच आपल्या मित्र मैत्रिणींना व कुटुंबातील सर्व सदस्यांना मराठी सुविचार शेअर करा. शालेय सुविचार मराठी छोटे
सुविचार मराठी | Suvichar Marathi
शालेय सुविचार मराठी छोटे
- आई वडिलांना दूर ठेवून तीर्थवारी केल्याने देव पावणार नाही.
- मनुष्य ज्याप्रकारे विचारे करतो त्याच प्रकारच्या विचारांची आंदोलन आणि लहरी त्याच्या आजूबाजूच्या वातावरणात पसरत असतात.
- ऐकावे जनाचे,करावे मनाचे.
- अति परिचयात अवज्ञा. शालेय सुविचार मराठी छोटे
- हिंसा करू नका प्रत्येक सजीव प्राण्यांबद्दल आदर बाळगा. चोरी करू नका. कोणाला लुबाडू नका. प्रत्येकाला त्याच्या कष्टाला मोबदला मिळावा म्हणून प्रयत्न करा.
- मनाला उचित विचारांची सवय लागली की उचित कृती आपोआप घडते.
- आळसाने नुकसान व कष्टाने यश,संपत्ती प्राप्त होते.
- विधाने विनम्रता अंगी येते विनम्रतेने पवित्रता येत.
- जगणे महत्त्वाचे असतच,पण त्यानंतर उरणंही अधिक महत्त्वाचं असतं.
- महत्वकांक्षेला किल्ली दिल्यावर संकटाचे, नशिबाचे काटे आपोआप फिरतात.
- विद्या ही अमर्याद आहे. कितीही घेतली तरी ती संपत नाही. म्हणुन प्रत्येकाने जन्मभर विद्यार्थी राहिले पाहिजे.
- अंगावर आलेली बाजी उलटविण्यातच खरे चातुर्य असते.
- प्रार्थनेमुळे देव बदलत नाही,तर प्रार्थना करणारी व्यक्ति बदलत असते.
- दिलेले वचन कोणत्याही परिस्थितीत पळावे.
- शील आणि ज्ञान या दोहोंच्या समन्वयानेच जीवनास संपूर्ण श्रेष्ठता प्राप्त होते.
- परिस्थिती माणसाच्या आटोक्याबाहेरची असली तरी आपले आचरण आपल्या हातात असते.
- एखाद्या गोष्ट शेकडो वेळा सांगूनही जर कोणी ऐकली नाही तर ती वारंवार सांगता रहावी, यालाच धीर म्हणतात. शालेय सुविचार मराठी छोटे
- श्रम किंवा कष्ट करावयास घाबरणारी सुशिक्षित व्यक्ति समाजाला भार असते.
- दुष्कृत्याची कबुली हाच सत्कृत्याचा प्रारंभ ठरतो.
- सत्कृत्यासाठी काष्टताना पद, प्रतिष्ठा बाजूस ठेवावी.
- उक्ती आणि कृती यांच्यात फरक नको.
- जिभेवर नियंत्रण नसेल तर कठीण प्रसंग ओढवतो.
- तुमचा उध्दार करण्यासाठी कोणी येणार नाही पण तुम्ही मनात अणाल तर तुमचा उध्दार तुम्हीच करू शकाल. शालेय सुविचार मराठी छोटे
- तर्कसंगत व शिस्तबद्ध विचारसरणीने माणसाला स्वयंपूर्ण बनता येते.
- लज्जा हा स्त्रीचा दागिना आहे.
- तुमच्याने पुढे जाववत नसेल तर जावू नका पण पुढे जाणार्याला मागे खेचू नका.
- माणुसकी हा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मिळविल्याशिवाय मी स्वास्थ बसणार नाही,अशी शपत प्रत्येकाने घ्यावी.
- बुद्धी आणि भावना यांचा समन्वय म्हणजे विवेक होय.
- कोणतीही गोष्ट वेळच्या वेळी करणे हे महत्त्वाचे आहे.
- आत्मजागृती होण्यासाठी अहंकार नष्ट होणे आवश्यक असते.
“शालेय सुविचार मराठी छोटे | Shaley marathi suvichar,
- मनातील सुंदर विचार व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रगल्भ करतात.
- जे शिक्षण घ्याल ते दिखावू व दोषपूर्ण असता कामा नये. त्याचबरोबर ते जीवनाशी संबंधित असावे.
- कोणतेही विधायक काम करताना सकारात्मक हवी.
- जग सामावून घेण्यासाठी आणि ते बदलण्यासाठी माणसाला कलेची आवश्यकता असते.
- गर्वाने देव दानव बनवतात तर नम्रतेने मानव देव बनतो.
- पत्रता नसताना दुसर्याच्या चुका काढणे खूप सोपे असते. स्वतः बदल घडवणे खूप अवघड.
- ज्याचे डोळे फुटले तो आंधळा नाही,जो स्वतःचे दोष झाकतो तो आंधळा.
- प्रत्येकाच्या आयुष्यात परिसासारखी सुवर्णसंधी येते, तो क्षण पकडणे महत्त्वाचे.
- स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही.
- व्यक्तीचा उन्मत्तपणा त्याच्यावर झालेल्या संस्कारांवरुन लक्षात येतो.
- ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे. पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते तर ज्ञान तुमचे रक्षण करते.
- सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य चिरकाल टिकत नसते याची जाणीव सतत ठेवायला हवी.
- पादत्राणे घातल्यावर कट्या-कुटयातूनही जाता येते. त्याप्रमाणे ईश्वर चिंतन सोबत आल्यावर जीवनात सुरक्षित प्रवास करता येते. शालेय सुविचार मराठी छोटे
- अडाणी गैरसमजूत सोडून ज्ञानाने निर्माण झालेला प्रयत्न हवा तरच यश मिळतो.
- अहंकार व्यक्तींच्या सर्वनाशास कारणीभूत ठरतो.
- आपल्याजावळ जी उत्कृष्ट सेवा असेल ती देणगी म्हणुन इतरांना देणे हीच खरी सेवा होय.
- प्रश्नचिन्ह हे विकासशील मानवी जीवनाचे खरेखुरे प्रतीक आहे. तर पूर्णविराम हा त्याचा मृत्यू आहे.
- ज्या माणसाला स्वतःच्या शौर्यावर व बोलण्यातून प्रकट होतात म्हणून नेहमी चांगले वागणे व बोलण्याचा प्रयत्न करावा. शालेय सुविचार मराठी छोटे
- भीती दूर करण्यात सोपा मार्ग म्हणजे ज्ञान व समज प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे होय.
- दुसऱ्यासाठी डोळ्यात उभे राहिलेले अश्रू हे माणसाच्या आत्मविकासाच्या वेलीवरचे फुले आहेत.
“सुंदर मराठी सुविचार | sundhar marathi suvichar,
शालेय सुविचार मराठी छोटे
- आपल्या हातून घडणारी सत्कृत्ये त्वरित विसारावित.हातून घडून गेलेल्या वाईट गोष्टीचा विचार करावा.
- जेव्हा तुम्ही उत्तरे शोधता तेव्हा नेहमी अपेक्षित गोष्टी पाहण्याची तयारी ठेवा.
- इर्षेचा त्याग करा नाही तर तुम्ही आतून- बाहेरून होरपळून जाल.
- सद्गुण, सदाचार,सेवाभाव आणि सहकार्य ही माणसाच्या जीवनाची चातु:सुत्री आहे.
- कोणताही प्रसंग स्वतःवर आल्याखेरीज त्याची जाणीव होत नाही.
- चारित्र्य मनुष्याला बनवित नाही; परंतु मनुष्य चारित्र्य निर्माण करीत असतो.
- हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. शालेय सुविचार मराठी छोटे
- संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा आणि दुसर्याच्या दुःखाची जाणीव होय.
- शिक्षक असावा तर असा जो आपल्या आयुष तील सार्या अनुभवांचा फायदा विद्यार्थ्यांना देतो.
- जेथे चातुर्याची गरज असते तेथे बळजबरी फारशी उपयोगी पडत नाही.
- विवेक हाती धरून घेतलेले काम अखेरपर्यंत करीत राहणे यातच जिवणाचे सार्थक आहे.
- स्वानुभवावर आधारलेल्या ज्ञानावरच आपल्याला दृष्टी प्राप्त होत असते.
- तुमच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या हीन विचारांचा त्याग करायलाच पाहिजे.
- प्रेमात आणि युद्धात सर्वकाही क्षम्य असत.
- दुर्बळ व आळशी मन शक्तिशाली विचार करू शकत नाही
- जिवणात सफल होण्यासाठी कष्टाची पराकष्ट करा.
- जसे कर्म तसे फळ.
- आत्मविश्वास हे प्रभावी अंजन आहे. हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातुन मार्गक्रमन करता येते.
- जीवनात आपल्या प्रवृत्तीला मानवेल असेच आचारण करावे.
- काही लोक पुष्कळ विचार करतात आणि पुष्कळ बोलतात पण कृतीच्या वेळी मात्र मागे सरतात.
“प्रेरणादायी सुविचार मराठी | Motivational suvichar Marathi,
शालेय सुविचार मराठी छोटे
- इच्छाशक्ती जबरदस्त असेल तर कोणतेच काम मागे पडणार नाही.
- शास्त्रांच्या घवापेक्षा बोललेले शब्द अधिक हिस्ञ असतात.
- सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड करणे.
- देशातील सर्वजणांना जर एकजुटीने व एक विचाराने काम केले तर देशाची प्रगती व्हायला फार वेळ लागणार नाही.
- मोठेपणा वयाने वा अधिकाराने सिद्ध होत नाही, तर ते कर्तृत्वावर अवलंबून असते.
- शांती आणि धीर धरला तरच गोंधळाचा चिखल तळाशी बसतो,मन निर्मळ होते.
- हाताशी असलेला वेळ वापरत नाहीत ते हताश होतात.
- पात्रता असेल तर प्राप्ती होतेच.
- सत्याच्या सामर्थ्यापुढे शक्तीने सामर्थ्यवान माणसेही गलितगात्र होतात.
- सद्गुण आचरण्यासाठी असतात, केवळ प्रशंसेसाठी नव्हे.
- आकाशातील तारा बनणे तुम्हाला शक्य नसेल, परंतु घरातील दिवा बनून घर प्रकाशित करणे तुम्हाला शक्य आहे.
- कधीच कुणाला तुच्छ लेखू नये.लहानात लहान जीवसुद्धा महान असतो.
- विनम्रता हा सर्वात मोठा अलंकार होय.
- ज्ञानाचा झरा पुस्तकात नसून अवलोकन, अनुभव विचारशक्ती यात आहे.
- खरोखरीच्या श्रेष्ठ माणसाची स्मारके त्याच्या कृतीतून साकारतात.
- असेल अंगी धीटपणा, सहन होतील कठीण यातना.
- जगातील सर्व संपत्तीपेक्षा श्रेष्ठ अशी संपत्ती म्हणजे चारित्र्य होय.
- तुमची दृष्ट विचारसरणी तुम्हाला घातक ठरते म्हणून नेहमी मनात उच्च विचारांना स्थान द्या.
- माती आणि मेहनत यावर विश्वास ठेवल्यावर झाड उगवेल ते पैशांचे.
- आपल्यासमोर कितीही मोठी व्यक्ति असली तरी नियमांचे पालन करण्यात आपण कुचराई करू नये.
- आपल्या अशा-आकांक्षा उच्च असाव्यात; परंतु दुसर्याचे हित करणार्या असाव्यात.
- तुमच्यासमोर कितीही मोठी सरळ रस्ता असेल तर नागमोडी चालू नका.
- जो व्यक्तिपेक्षा व्यक्तिमधील गुणांची किंमत ओळखतो तोच समाजाचा खरा नेता होऊ शकतो.
- स्वार्थी मनोवृत्ती, संकुचित वृत्ती व ईर्षा या गोष्टी व्यक्तीस विनाशाकडे नेतात.
- आपल्या कार्यपद्धती संकुचित वृत्ती व ईर्षा या गोष्टी व्यक्तीस विनाशाकडे नेतात.
- आपल्या कार्यपद्धतीत काळानुरूप बदल करता येत नसेल तर आपल्या स्वप्नामधे दुरुस्ती करण्याची पाळी येते.
- क्रोधाला तुम्ही जाळा नाहीतर तो तुम्हाला जाळेल.
- काळ आणि वेळ या दोन्हीही गोष्टी कोणाशीवाय थांबत नाहीत. त्यामुळे वेळेनुसार चला.
- स्वचित्ताचे ठिकाणी सम्यक जागरण हेच जीवनाच्या विजयाचे सूत्र आहे.
- विश्वास म्हणजे मनुष्याला जिवंत ठेवणारी शक्ति आहे. विश्वासाचा अभाव म्हणजे जीवनाचा अंत आहे.
- स्वतःच्या वाणीवर,कार्यावर असलेल्या विश्वासाचा सुगंधच अलौकिक असतो.
- गेलेल्या वेळेचे दुःख करत बसण्यापेक्षा आजचे काय ते पाहा.
- यशस्वी व्हायला एका माणसाचा निश्चय लागतो, पण हजारोंच सहकार्य लागत.
- आत्मीयतेपेक्षा अन्य कुठलीही शक्ति श्रेष्ठ नाही.
- मनुष्य मोठा विचित्र आहे. तो सुख घटाघटा पितो व दुःख चघळीत बसतो.
- ओरडून सांगने म्हणजे खरे बोलणे असे नाही.
- चेहर्यावर प्रसन्नता व वाणीव गोडवा असेल तरच लोक तुमच्याजवळ येतील.
- स्त्री ही पुरूषाची जीवनसाथी, त्याच्या धर्माची रक्षक, त्याची गृहलक्ष्मी व त्याला देवत्वाकडे घेऊन जाणारी साधीका असते.
- संसाराचा मायपाश तोडणे अवघड असते.
- जगाचे सर्व गुन्हे माफ करणारे फक्त एकच न्यायालय आहे, ते म्हणजे आई. शालेय सुविचार मराठी छोटे