सुविचार मराठी छोटे 100 : Inspiring suvichar 

             नमस्कार मित्रांनो आपले आपल्या वेबसाईटवर आपले स्वागत आहे. आपल्याला सुविचार मराठी छोटे सुविचार मिळतील. तसेच आपल्या वेबसाईटवर सर्व प्रकारचे सुविचार उपलब्ध आहेत.  सुविचार मराठी छोटे 100

सुविचार मराठी छोटे 100 : Inspiring suvichar - Marathi Hindi

   सुविचार मराठी

  1. नम्रता ही ध्येय गाठण्याची शिडी होय. 
  2. नम्रता म्हणजे लवचिकता, लवचिकपणा तणावाची शक्ति आहे,जिंकण्याची कला आहे आणि शौर्याची पराकाष्ठा आहे. 
  3. क्रोध हा लुळा, पांगळा असतो जसे उकाड्याने दूध नासते,तसे क्रोधाने स्नेह नासतो.
  4. क्रोधी अहंकारी अवगुणांचा उंच कळस होण्यापेक्षा नम्रता, सहनशीलता, प्रेम ममता या सद्गुणाच्या पायाचा चिरा झालेले अधिक चांगले.
  5. क्रोध म्हणजे क्षणीक वेड, क्रोधासारखा अग्नी नाही. 
  6. स्वतःला रागीट समजणारा माणूस रागीट नसतोच. पण त्याच्या हृदयात ममतेचा भरीव ढग असतो असह्य अत्याचाराने विजेसमान शत्रूवर तुटून पडतो. 
  7. शांतीने रागाला, नम्रतेने अभिमानाला, सरळतेने मायेला तसेच समाधानाने लोभीपणाला जिंकले पाहिजे. 
  8. क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम उपाय नाही. 
  9. मोठेपणाची इच्छा असेल तर, मोठ्याची ईर्षा व लहानाचा तिरस्कार करू नका.
  10. ज्याने क्रोध जिंकला त्याने सर्व जग जिंकले समजावे. 
  11. कधी कधी मनुष्य आपल्यालाच दातांनी आपली जीभ चावतो मग त्यामुळे होणाऱ्या वेदनाच्यां बाबतीत त्याने कोणावर रागवावे?
  12. मनुष्य जेवढा शूद्र असेल तेवढा त्याचा अहंकार मोठा असतो. 
  13. विनयाचा त्याग केला की क्रोधाला जन्म होतो. 
  14. शांत माणूस हा आपल्या अंतःकरणातील काम क्रोधादि विकारांचा मालक असतो व हे विकार त्याचे गुलाम असतात. 
  15. जो ईश्वराचा क्रोध ओळखतो तो क्रोधरहित होतो जो ईश्वराची क्षमा ओळखतो तो क्षमाशील होतो. 
  16. क्रोध अभिमान असावा पण प्रमाणात. हिंग जर प्रमाणात सेवन केला तर उग्र लागत नाही. प्रमाणाबाहेर खाल्ला तर उग्र. 
  17. क्रोध हा माणसाच्या मनाला लागलेला जुनाट रोग आहे. या रोगावर संयम हे एकच औषध आहे. 
  18. मूर्ख माणसाकडून स्वागत करून घेण्यापेक्षा सुज्ञ माणसाने अपमान केलेला अधिक चांगला . 
  19. न बोलणे हे मूर्खाचे बळ आणि खोटे बोलणे हे चोराचे बळ. 
  20. दया ही धैर्याची जननी आहे. सुविचार मराठी छोटे 100

Join marathi blooging course

छोटे सुविचार मराठी 

  1. मूर्ख माणसाने घातलेला फुलांचा हार विषारी सापासारखा असतो. शहाण्या माणसाने घातलेला फाशीचा फास मोत्याच्या हारसमान असतो. 
  2. मूर्खांना विवेक सांगणे हा मूर्खपणाच आहे कारण त्याच्यावर समुपदेशाचा परिणाम होणे शक्य नव्हते, कधी शक्य नसते. 
  3. जो बोलावल्याशिवाय येतो, विचारल्याशिवाय बोलतो आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवायला नको त्याच्यावर विश्वास ठेवतो तो मूर्ख. 
  4. विद्वानकडून मूर्ख जेवढे शिकतात त्यापेक्षा विद्वानच मूर्खकडून जास्त शिकतात. 
  5. कठीण परिस्थिती आली की, माणूस देवाला दोष देतो, स्वतःच्या कर्मामुळेच किंवा दोषामुळे ती निर्माण झाली हे मात्र त्या मूर्खाला मान्य नसते. 
  6. आपुली आपना स्तुती करी | तो एक पढतमूर्ख ||
  7. गुणांची महती सर्वानाच कळते असे नाही. 
  8. माणसाला नाही तर त्याच्या गुणाला किंमत असते. 
  9. गुणांचे पूजन सर्वत्र होते.  सुविचार मराठी छोटे 100
  10. गुणग्राहकता हचारित्र्याचा सुगंध आहे. 
  11. गुणविहित मनुष्य म्हणजे प्राणरहित शरीर होय . 
  12. गुणवान माणसाची कदर होण्यास, या जगात थोडासा वेळ लागतो. गुणाच्या जोरावर प्रतिष्ठा प्राप्त होते. जसे साधा दोराही पुलांच्या अनुषंगाने मस्तकावर जाऊन बसतो. 
  13. विकृत बुद्धिमुळे गुणांची किंमत होत नाही. 
  14. प्रत्येकाने निदान गुणग्राहक तरी असावे, वागणुकीने जो वाईट ठरला तो मात्र संपला. 
  15. गुण प्रयत्नांने मिळविले जातात.  सुविचार मराठी छोटे 100
  16. खरा ज्येष्ठापणा गुणांचा सुज्ञान मान्य आहे. 
  17. गुणवंतांनीच या जगाला सौंदर्य प्राप्त करून दिले आहे. 
  18. सर्व गुणात महत्त्वाचा गुण म्हणजे तळमळ होय. 
  19. एखाद्या पदार्थ किंवा वस्तू अनेक गुण असूनही एका दोषामुळे निंदेचा विषय बनतो. केवळ उग्र दर्पामुळे लसुणाची निंदा होते. 
  20. गुण संपादन करण्याचा प्रयत्न करावा. नुसता डामडौल काय कामाचा? भाकड गाई गळ्यात घंटा बांधुन कितीही साजविल्या तरी विकल्या जात नाहीत.  सुविचार मराठी छोटे 100
सुविचार मराठी छोटे 100 : Inspiring suvichar - Marathi Hindi

       गुण दोष विषयक सुविचार

  1. इंद्रालासुद्धा स्वतःचे गुण सांगण्याने कमीपणा येतो. 
  2. गुणवंताचे गुण हेच पूजास्थान,त्याचे लिंग आणि वाय नव्हे. 
  3. रुप गुणांना शोभा आणते. 
  4. या जगात गुणांची पूजा केली जाते.वंश हा निर्थक ठरतो. जग वासुदेवाला नमस्कार करते. वासुदेवाला नव्हे. 
  5. दारिद्र्य हा एकच दोष ‘गुणाच्या’ राशीचा नाश करतो. 
  6. गुणांच्या जोरावर सर्वत्र प्रवेश मिळतो. सुविचार मराठी छोटे 100
  7. क्षमा हा दुर्बलाचा गुण आहे आणि पराक्रमी मनुष्याचे ते भूषण आहे.
  8. गुण स्वतः प्रमाण, दोष पुराव्याच्या अंती.
  9. गुणहीन लोक फार बडबड करतात. 
  10. दुसर्‍याच्या दोषांचे तुमच्याकडे वर्णन करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसर्‍यापुढे करतील. 
  11. प्रेमाचा अर्थ दुसर्यांना सुख द्या तर अहिंसेचा अर्थ दुसर्यांना दुःख देऊ नका. 
  12. प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे.तो आत्माचा अविष्कार आहे. 
  13. प्रेम म्हणजे सौंदर्यदृष्टी,परमेश्वर,हृदयाचा विकास. 
  14. माणुसकीचे खरे नाव प्रेम. प्राणिमात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे. 
  15. जेथे बुद्धी हात टेकते,तेथे प्रेम आशा दाखविते.
  16. मनुष्य ज्या गोष्टीला घाबरतो, त्यावर तो प्रेम करू शकत नाही. 
  17. प्रथम प्रेम केल्याशिवाय तुम्हाला माणसाची पारख करता येणार नाही. 
  18. कालांतराने जीर्ण होणार्‍या माणसाचा स्नेहसुध्दा कमी होत असतो. 
  19. प्रेम म्हणजे प्रिय वस्तूत बुडून जाणे. 
  20. अपमानाने तुटलेले प्रेम पुन्हा नव्याने जोडणे कोणाला शक्य आहे? फुटलेला मोती लाखेने सांधता येत नाही.  सुविचार मराठी छोटे 100

10 सुविचार मराठी छोटे

      प्रेमविषयक मराठी सुविचार  

  1. प्रेमासाठी काही तास म्हणजे चक्क एक महिना, काही दिवस म्हणजे एक वर्ष. 
  2. देणे,घेणे,गुप्त गोष्ट सांगणे,गुप्त गोष्टीबद्दल विचारणे, जेवणे, जेवण देणे, आस्वाद घेणे किंवा आस्वाद घेऊ देणे ही सहा प्रेम असल्याची लक्षणे. 
  3. प्रेम म्हणजे बुद्धिला प्रेरणा व जीवनाला चालना. सुविचार मराठी छोटे 100
  4. जेथे प्रेम कमी असते तिथे दोष जास्त दिसू लागतात. 
  5. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. 
  6. प्रेमाची साखर सहानुभूतीच्या गुलाब पाकळ्यावर पेरली की ऐक्याचा गुलकंद तयार होतो . 
  7. प्रपंचात सुद्धा नि:स्वार्थ बुद्धीचे प्रेम पाहिजे. 
  8. ज्या ज्या व्यक्तीशी-शेजार्‍यांशी आपला संपर्क येतो त्याच्याशी समरसता प्रस्थापित करणे म्हणजे प्रेम. 
  9. प्रेम ही जीवनाची माता आहे. त्यामुळेच जगातील सर्व जातीबद्दल ममता उत्पन्न होते. 
  10. मातापित्याचे प्रेम पुत्रावर स्वतःवरील प्रेमापेक्षाही अधिक असते. 
  11. जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो,त्याला आनंदश्वास मिळतो. 
  12. प्रेम म्हणजे मनाची मधुर भावना होय. 
  13. प्रेम म्हणजे अभय, ज्याला प्रेम लाभले तो भयातून मुक्त होतो. 
  14. प्रेम म्हणजे अभय, ज्याला प्रेम लाभले तो भयातुन मुक्त होतो. 
  15. प्रेम म्हणजे गरज व भावना यांचे मिलन.
  16. जीवन हे एक फुल आहे आणि प्रेम त्यातील मध आहे. 
  17. प्रेम हे जीवनातील येणारे फुल आहे तर भक्ती हे त्याला जागविणारे पाणी आहे. 
  18. प्रेम ज्ञानाचा रस आहे तर ज्ञान.प्रेमाची ज्योती आहे. प्रेमाने ज्ञान उत्पन्न होते तर ज्ञानाने प्रेम जागृत होते. 
  19. प्रेम ज्ञानाचा रस आहे तर ज्ञान प्रेमाची ज्योती आहे. प्रेमाने ज्ञान उत्पन्न होते तर ज्ञानाने प्रेम जागृत होते. 
  20. विश्वास म्हणजे जगण्याची शक्ति. सुविचार मराठी छोटे 100
सुविचार मराठी छोटे 100 : Inspiring suvichar - Marathi Hindi
 आत्मविश्वास विषयक सुविचार 
  1. आत्मविश्वास हा सर्व वरदानांचा आधार आहे. स्वतःवर विश्वास ठेवणे विश्वासावर विश्वास ठेवणे व ईश्वरावर विश्वास ठेवणे हेच माहानतेचे रहस्य आहे. 
  2. आत्मविश्वास हे कर्तत्ववृक्षाचे मूळ आहे, माणसाचे ते आंतरीक बळ आहे. जग सुधारण्यासाठी प्रथम स्वतःला सुधारले पाहिजे. 
  3. आत्मविश्वासाची शक्ति हीच गती आणि प्रगती घडवून आणतो. 
  4. आत्मविश्वास हेच यशाचे रहस्य. 
  5. ज्ञान,अभ्यास, माहिती स्मरण व अनुभव यातून आत्मविश्वास प्राप्त होत असतो. 
  6. आत्मविश्वास हा व्यक्तीविकासाचा पाया आहे. सुविचार मराठी छोटे 100
  7. स्मरणशक्ती हा व्यक्तीविकासाचा पाया आहे. 
  8. स्मरणशक्ती व आत्मविश्वास हाच खरा विद्याभ्यास 
  9. आत्मविश्वास विघ्नाचा नाश होतो. 
  10. आपले ओठ व मन हे दोन्हीही उघड करणार्‍या माणसाच हास्य मला भावतं, कारण त्यामधून मात्र मोती आणि आत्मा या दोन्हीच दर्शन घडतं.
  11. हास्य ही जीवनाची संजीवनी आहे. 
  12. हास्य हे जीवनवृक्षाचे फुल आहे. परंतु अश्रू हे त्याचे फळ आहे. 
  13. घरांमधे सर्वानी कसे हसून खेळून मजेत राहावे. 
  14. जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे. 
  15. चेहर्‍यावर नेहमी स्मित ठेवा रडक्या चेहर्‍याचे कोणीही स्वागत करीत नाही. 
  16. जगात दुसर्‍याला हसणे सोपे, परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण. 
  17. हास्य हे आनंदाचे व्यक्त रूप आहे, हसण्यासाठी वेळ काढा. 
  18. क्षमा म्हणजे तेजस्वी पुरुषाचे तेज, तपस्वी लोकांचे ब्रह्म, सत्यवादी पुरुषांचे सत्य. 
  19. क्षमा म्हणजे मनोनिग्रह ,क्षमा हा विचार आहे . 
  20. सुड घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे क्षमा होय. सुविचार मराठी छोटे 100

Treading

More Posts