50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे || Joy best Suvichar Marathi

[post_dates]

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जीवनाला दिशा आणि प्रेरणा देणारी सुविचार तुम्हाला या वेबसाईट वर मिळवतील तसेच अनेक प्रकारचे सुविचार तुम्हाला या वेबसाईट वर मिळतील 

50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे || Joy best Suvichar

विश्वास विषयक सुविचार

  • विश्वास म्हणजे जगण्याची शक्ति. 
  • विश्‍वासामुळेच माणसाला बळ येते. 
  • विश्वासाला अपात्र असलेल्यावर विश्वास ठेऊ नये आणि जो विश्वास असेल त्याच्यावरही अतिशय विश्वास ठेऊ नये. विश्वास ठेवल्यामुळे उत्पन्न झालेले संकट समूळ नाश करते. 
  • विश्वास ठेवणाऱ्यांना फसविण्यात कौशल्य कसले ? आश्रयाला येऊन झोपलेल्याला किंवा बेसावध असणार्‍यांना मारण्यात कुठला पुरुषार्थ ?
  • 50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे

आळस विषयक सुविचार 

  • आळस हा उद्योगाचा व भाग्याचा शत्रू आहे. 
  • आळसापासून उत्पत्ती दुर्गुण आणि विपत्ती. 
  • आळस शरीर घटविते व मनासही खाते.  
  • श्रध्दा ही हिमालय पर्वतासारखा आहे. 
  • आपल्यालामध्ये परमेश्वर आहे.अशा भावनेची सदैव जागृती म्हणजेच श्रध्दा.
  • भिऊ नका, फक्त श्रध्दा असू द्या. 50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे
  • खवळलेल्या सागरातून श्रध्दाच माणसाला सुरक्षित नेऊ शकते.
  • मोठ्या माणसाच्या अभिमानापेक्षा लहान माणसाची श्रध्दा पुष्कळ काम करू शकते. 
  • श्रद्धेच्या बळावर मनुष्य विशेष कार्य करू शकेल असे नाही. पण त्याला श्रद्धेवाचून काहीच करता येणार नाही. 
  • बुद्धीपेक्षा श्रध्दा ही श्रेष्ठ अशी शक्ति आहे. 
  • श्रध्दा ही फार बळकट व मोठी शक्ति आहे. 
  • माणसावर माझी नितांत श्रध्दा आहे, आणखी मला कोणत्या श्रद्धेचे गरज नाही. 

 सौंदर्य विषयक सुविचार 

  • क्षणोक्षणी जे नवीन वाटते तेच रम्यतेचे रूप, खऱ्या सौंदर्याची हीच कसोटी. 
  • सौंदर्य हा शरीराचा सद्गुण आहे तर सद्गुण हे आत्म्याचे सौंदर्य आहे. 
  • सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य आहे तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य आहे. 
  • सौंदर्य हे दुर्गुण झाकण्याचे पांघरुन आहे.  
  • सौंदर्य हे वस्तुत नसून पाहण्याच्या दृष्टीने असते.
  • इतरांची प्रशांसा केली तर सामंजस्य वाढतंच,शिवाय एकमेकांचे दोष हळुवारपणे दूर करता येतात. 
  • प्रशंसा हा चारित्र्याचा सुगंध आहे.
  • प्रशंसा करण्यासाठी गुणांचा शोध घेणारी दृष्टी जोपासावी.
  • हुशार आणि चांगली माणसे जेव्हा प्रशंसा करतात,तेव्हा सद्गुणी होण्यासाठी प्रेरणाच असते. 
  • आपल्या यशातील सर्वोत्तम गोष्ट म्हणजे आपण केलेली आपल्या प्रतिस्पर्धीची स्तुती. 50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे

Join.Marathiblogging online course

  त्याग विषयक सुविचार

  • त्यागाचा मोठेपणा दानाच्या आकारावरुन ठरवता येत नाही. 
  • केवळ त्यागाने तुम्ही अमरावत्वाकडे जाता. 50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे
  • मनुष्याने कधीही आपल्या कर्माचा त्याग करू नये. त्याग करावयाचा असेल तर वासनेचा त्याग करा. 
  • खरे वैभव त्यागात आहे. संचय करण्यात नाही. 
  • महान कार्ये महान त्यागातूनच साध्य होतात. 
  • त्यागाने पापाचे मुद्दल फिटते, दानाने पापाचे व्याज चुकते. 
  • ज्या त्यागातून अभिमान निर्माण होतो तो त्याग नव्हे,त्यागातून शांती लाभली पाहिजे.
  • त्याग हा जीवन मंदिराचा कळस आहे.
  • जे ज्ञानी आहेत, देहाच्या ठिकाणी असलेल्या अहंतेचाच त्याग करतात आणि हाच सर्वश्रेष्ठ त्याग ठरतो. 
  • एकाच त्याग केला असता दुसर्‍याचा त्याग आपोआपच होतो. जसे धनाचा त्याग केल्यावर.विषयभोगाचा आपोआप त्याग घडतो, बीजाचा त्याग केला असता वृक्षाचा सहज त्याग होतो. 
  • मनातील संतोष म्हणजे एक नैसर्गिक संपत्ती आहे. तर ऐश्वर्या म्हणजे कृत्रिम गरिबी आहे.
  • जेव्हा संतोषरूपी धन प्राप्त होते तेव्हा इतर गोष्टी कचर्‍याप्रमाणे तूच्छ वाटतात.
  • संकुचित वृत्तीच्या माणसाला समाधान मिळणे शक्य नाही.
  • सेवेचा आधार पैसा नसून हृदय आणि इच्छा आहे. 
  • सेवा ही मनुष्याची स्वाभाविक वृत्ती आहे आणि तीच जिवणाचा आधार आहे. 
  • सेवा कोणाची करावी?ज्यांच्याविषयी प्रेम वाटत त्याची करावी. 
  • सेवा जग फुलविते तर प्रीती मन फुलविते. 50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे
  • सेवा करण्यात माणूस जितकी कुचराई करतो. तितका तो पशु ठरतो. 

50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे || Joy best Suvichar

सामर्थ्य विषयक सुविचार 

  • परमेश्वराचे सामर्थ्य माणसाच्या कर्तव्याला जागृक करते. 
  • संयमाने मनुष्याने मनुष्यात सामर्थ्य येते.
  • ध्येयामुळे दुर्बलातही सामर्थ्य येते. 
  • आत्मविश्वास हे माणसाचे खरे सामर्थ्य आहे. 
  • प्रेम भक्तीचा अविष्कार आहे तर भक्ती भगवंताची देणे आहे. 
  • भक्तीचा संबंध मनाशी आणि हृदयाशी आहे. 
  • आचरण हाच सर्वोत्तम धर्म.  50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे
  • माणसांना फळ कर्मानुसार मिळते आणि त्याची बुद्धीही कर्मानुसार होते. तथापि बुद्धिमान माणसाने आपले आचरण नीट विचार करूनच ठरवावे. 
  • नेहमीच स्वहिताचे आचरण करावे. बडबड करणार्‍यांकडे लक्ष देऊ नये ते दुसरे काय करणार? या जगात सर्वाचे समाधान करील असा उपायच नाही.
  • ज्ञानवंतापेक्षा निश्चयाने बळ असणारे व आचरण करणारे श्रेष्ठ.
  • अपमान सांगावा मना,मान सांगावा जना.
  • अपमानात उन्नतीचे व मोठेपणाचे बीज असते. 
  • अपमानाच्या पायर्‍यावारुनच ध्येयाचा डोंगर चढावा लागतो. 
  • अभिमान हा प्रगतीचा शत्रू आहे. 
  • अभिमानाने मित्राचे शत्रू होतात तर दातृत्वाने शत्रूचे मित्र होतात. 
  • अभिमान आणि अज्ञान,तरुणपणी नासाडी जाण.
  • अहंकार सुखाने वाढतो,दुःखाने कमी होते. 
  • जेथे अहंकार असतो तेथे परमात्मा नसतो. 
  • अहंकारी दुबळा असतो, दुबळा अहंकारी नसतो. 
  • माझा ‘मी’ यात अहंकार आहे, त्याचा ‘मी’ यात अहंकार नाही. 
  • अहंकार हा तापसाधनेचा महान शत्रू आहे.
  • ध्येय आपणहून निरुद्योगी माणसाच्या हातात पडत नाही. 
  • आशा ही तळहातावरची रेषा पाहते, तर ध्येय मनगटातील सामर्थ आजमावते.
  • ध्येयाचा ध्यास लागला की,श्रमाचा त्रास होत नाही. 
  • ध्येय हे एक असे रामबाण औषध आहे की, ज्यामुळे दुःखात देखील आनंद वाटतो. 
  • ध्येयामागे धावताना लोकननिंदेकडे लक्ष देऊ नका.
  • ध्येयासाठी धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका. 
  • ध्येयासाठी जगणे हे ध्येयासाठी मारण्यापेक्षाही कठीण आहे. 
  • समोर काही उद्दिष्टे असल्याशिवाय माणूस काही करण्यासाठी प्रवृत्त होत नाही. 
  • वर्तमान काळाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. 

50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे || Joy best Suvichar
धैर्य विषयक मराठी सुविचार 
  • धैर्याने चला धर्माच्या मार्गावर धैर्य ही एक मोठ्यात मोठी शिकवण आहे.
  • धैर्य हे प्रेमासारखे आहे. नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते.
  • धैर्य आणि विनय हेच भारतीय देवतांचे दागिने आहेत. 
  • धैर्य आहे तेथे विजय आहे. 50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे
  • अंधारात चालणार्‍या मनुष्याचे जीवन निराशामयच असते. त्या किनार्‍याचे आमंत्रण येईल तिकडे केवळ धैर्याशाली मनुष्यच वळतो.तो अनंताप्रत जाऊ शकतो. तो पुढे पुढे जाईल नि कुठेच थांबणार नाही.
  • इच्छा तसे फळ. 50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे
  • इच्छा असली की मार्ग सापडतो.
  • इच्छा सरळपणाची,सरळवाट ती नीतीची.
  • इच्छा ही दुःखाची जननी आहे.
  • जेवढी इच्छा कमी तेवढी मनाला शांतता कमी.
  • सोन्याच्या पारख घासून,कापून, तापवून आणि ठोकून करतात,माणसाची पारख ज्ञानाने, शिलाने, कुलाने आणि आचरणाने करायची असते. 
  • संकट काळात मित्राची, युद्धामध्ये शुराची,कर्ज नसताना पावित्र्याची, संपत्ती कमी झाली असता पत्नीची आणि इतर आपत्तीत नि कपटाची पारख परमेश्वरापाशी होत असते.
  • चरित्राचा विकास हे सर्वात मोटे शिक्षण. 
  • पैसा संपत्ती खर्च केली तर ती पुन्हा कमवता येते पण नीतिमत्ता बेअब्रूत गमावली तर ती परत मिळवणे शक्यच नसते. 
  • वाणीवरील नियंत्रणामुले मनुष्यत्व सिद्ध होते. 
  • मनुष्याने चरित्राचा आधार घ्यावा, नशिबाचा नव्हे, 
  • इतरांची चिंता सोडून द्या. चिंता स्वतःच्या चारित्र्याची करा. 
  • विद्येचे फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि सदाचार. 
  • जीवनग्रंथाचा खोल अभ्यास करा,जीवन म्हणजे महाकाव्य आहे. 
  • जीवनात विनोद हास्य यांना महत्त्वाचे स्थान आहे परंतु सार्‍या जीवनाचे हसे करू नका. 50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे
  • सेवा, प्रेम व ज्ञान यांच्या पायावरच आपण आपल्या जीवनाची उभारणी करावी. 50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे
  • जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे.
  • सत्य. संयम,सेवा ही पारमार्थिक जीवनाची त्रिसूत्री आहे. 
  • यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे.
  • जीवन फुलासारखे आनंदी ठेवा, ध्येय मात्र मधमाशीसारखी ठेवा. 
  • जीवन ग्रंथाचा खोल अभ्यास करा,जीवन म्हणजे महाकाव्य आहे. 
  • जीवनाचा साक्षात्कार स्वप्नाळू कल्पनेने कधीच होत नाही जीवनाचे साफल्य नुसत्या गोड अभ्यासात नाही. ते कटू असलेल्या अनुभवात आहे. 

Marathi Suvichar

सदाचार विषयक सुविचार
  • सदाचार आणि शिष्टाचार यावाचून जीवनयात्रा म्हणजे होकायंत्रवाचून जहाजाचा प्रवासा.
  • सदाचार हा मनुष्याचा खरा अलंकार आहे. 50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे
  • माणसाने नेहमी तर्कसंगत व बुद्धिला पटणार्‍या विधानांचा स्विकार करावा. 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment