[61+] Motivational Quotes in Marathi | Best प्रेरणादायी

नमस्कार मित्रांनो motivational quotes in marathi मध्ये स्वागत आहे. लगेच आपल्या कुटुंबातील सदस्यांना शेअर करा. Motivational Quotes in Marathi

[61+] Motivational Quotes in Marathi | Best प्रेरणादायी 2024

      #छोटे सुविचार मराठी 

  • प्रत्येक लहान किंवा मोठी गोष्टी करताना मनाची प्रसन्नता असावी.
  • प्रसन्नता ही सद्गुणाची जननी आहे, प्रसन्नता म्हणजे परमेश्वराचा आशिर्वाद
  • दया ही धैर्याची जननी आहे. 
  • विनय हा सद्गुणांचा जननी आहे. 
  • प्रयत्न हा सद्गुणांचा अलंकार 
  • क्षमा दुर्बलाचा गुण आहे आणि पराक्रमी मनुष्याचे भूषण आहे. 
  • क्षमाशीलता हा सर्वश्रेष्ठ परोपकार होय. 
  • चौकसपणा हा शिक्षणाचा पाया आहे. 
  • सर्व गुणांमध्ये महत्त्वाचा गुण म्हणजे तळमळ.
  • सामर्थ्य हे भलेपणाचा आहे. पावित्र्यात आहे. 
  • जगातील सर्व थोरपुरुष ‘संयमी’ होते. त्यांचे खाणे पिणे साधे असे. 
  • सहनशीलतेपरीस आणखी श्रेष्ठ गुण नाही जो सहन करतो तोच टिकतो.सहन करीत नाही तो नाश पावतो. 
  • सहनशीलता हा खरा सद्गुण होय आणि सौजन्य हा तर एक अमोल मंत्र होय. 
  • त्यागातच वैभव आहे, संचयात नाही. 
  • सदाचार हा मनुष्याचा खरा अलंकार आहे.
  • सुशीलपणा व सदाचरण हे अध्ययनाचे फल होय. 
  • धैर्य आहे  तिथे विजय आहे. 
  • तपश्चर्या म्हणजे चिकाटी होय. 
  • इतरांची प्रशंसा केली तर सामंजस्य वाढतो. 
  • परमार्थ वृत्तीने केलेले सेवा कार्यातून आत्मानंद प्राप्त होतो. 
  • माणसाचा व्यवहार विशाल झाल की, परमार्थाचे रूप धारण करीत असतो. 
  • काळजीसारखी शरीर शोषण घेणारी वस्तू नाही. 
  • शरीर हेच सुखाचे माहेरघर आणि दुःखाचे आगारही आहे. 
  • शरीर हे कोणाला प्रिय नाही?
  • दिवसा आणि सूर्योदयाच्या वेळी झोप घेणे दोन्ही आयुष्याला हानिकारक आहे. 
  • जन्मलेल्या मृत्यू अटळ. 
  • काया अभिमान सोडत नाही. Motivational Quotes in Marathi
[61+] Motivational Quotes in Marathi | Best प्रेरणादायी

join Marathi blogging online course

  #सत्य विषयक सुविचार 

  • संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे. 
  • सत्य हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशीत आहे जसा सूर्य झाकला जात नाही तसेच सत्यदेखील झाकले जात नाही. 
  • मन सत्याने शुद्ध होते.
  • अनेक दोषारोप सहन करून शेवटी सत्य विजयी होतो. 
  • सत्य असेल तर काळाच्या ओघात ते टिकेल, असत्य असेल तर ते अदृश्य होईल. 
  • पैसा बोलू लागतो, तेव्हा सत्य गप्प बसते. 
  • पूर्ण नम्रताभाव अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही. 
  • सत्य स्वतः मध्ये आहे, जो स्वतः मध्ये प्रवेश करतो त्यालाच सत्य सापडतो. 
  • जे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकून राहते, असत्य असते ते अदृश्य होते. 
  • सत्य कटू असेल तरी त्याचा शेवटचा घोट अमृताहून गोड असतो. 
  • सर्व धर्म सत्याचे अशांवतार आहे. 
  • माणसाने नेहमी मूळ कारणाचा शोध केला पाहिजे. 
  • सत्य झाकले जाईल पण मालवले कधीच झाकले  जाणार नाही. 
  • ज्याचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे ते अपूर्ण समजावेत.
  • ज्याचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे ते अपूर्ण समजावेत.
  • प्राप्तीसाठी घेतलेला कुठलाच अनुभव कधीच व्यर्थ जात नाही, मग तो सुखकारक असो वा दुःखकारक.
  • जीवन अनुभवाने सिध्द करा. 
  • एकूण काय माणसाने चुकांना ‘अनुभव’ हे नाव दिले आहे. 
  • जीवनाचा खरा आनंद लढण्यात आहे, रडण्यात नव्हे.
  • ग्रंथापेक्षा अनुभव बरेच काही सांगून जातात.
  • जे अनुभवाने सुधारले, तेच शहाणे भले!
  • स्वतःच्या अनुभवाला जितके महत्त्व आहे तितके दुसर्‍याच्या प्रमाणाला नाही. 
  • प्रत्यक्ष दर्शनाचा एक वेगळाच परिणाम असतो,कारण त्याचा मनाची संबंध येत असतो. 
  • अनुभव हे जमविण्यासाठी नसतात,वापरण्यासाठी असतात. Motivational Quotes in Marathi

#Good morning suvichar 

  • आचार हे धर्माचे मूळ उत्पत्तीस्थान. Motivational Quotes in Marathi
  • वारुळ तयार करणार्‍या मुंग्यांप्रमाणे हळूहळू (कणाकणाने) धर्माचा संचय करीत असावे.
  • धर्मामध्ये अर्थ प्राप्ती होते, धर्म सुख देतो, धर्मामूळे स्वर्ग,धर्म हेच जगाचे सार.
  • माणुसकी सर्व धर्माचे सार आहे. 
  • आहार, निद्रा, भीती आणि प्रजोत्पादन या गोष्टी मनुष्याला पशूसारख्याच आहेत मनुष्यात विशेष म्हणजे धर्म,धर्महीन माणसे पशुसारखीच 
  • मृत शरीर हे लाकूड आणि मातीच्या ढेकळाप्रमाने असते ते जमिनीवर टाकून देऊन नातेवाईक चालू लागतात. फक्त धर्मच माणसाला साथ देतो. 
  • धर्म हा संसारातून मोक्षाकडे नेणारा पूल आहे. 
  • माणसातील धर्म जगविण्यासाठी कर्मयोगाची आवश्यकता असते. 
  • दुसर्‍याचा मर्मावर बोट ठेवत नाही तोच धार्मिक. 
  • दुसऱ्याकडे कधीच न जाणारी मोठ्या माणसाची कीर्ती ही एकमेव पतिव्रता. 
  • कीर्ती ही तरुण मनाला लागलेली तहान आहे. 
  • पृथ्वीवर कीर्तीशिवाय सगळे फुकट.Motivational Quotes in Marathi
  • सांभाविताला अपकीर्ती मरणापेक्षा दुःख देणारी. 
  • कीर्ती हवी असेल तर  त्याचा पाठलाग करू नका, तिच्याकडे पाठ फिरवा.
  • माणसाची कीर्ती वाईट कृतीमुळे धुळीला मिळते. 
  • दुसर्‍याचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करणे हीच खरी कीर्ती, हाच खरा लौकिक असतो.
  • जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सदासर्वदा यश कुणालाच मिळत नाही. 
  • जो पायांचा आवाज न करता चालतो तो खूप दूरवर चालतो.
  • धावता धावता जो पडतो तो यशस्वी होतो.  Motivational Quotes in Marathi

#यश विषयक सुविचार 

[61+] Motivational Quotes in Marathi | Best प्रेरणादायी
  • विजय त्याचच होतो की, जो विजयी होण्यासाठी धडपड करतो. 
  • आळसा वर मात करून जिवणाच्या मैदानात निश्चयाचा झेंडा जो रोवतो तोच यशस्वी होतो. Motivational Quotes in Marathi
  • योग्य आणि अयोग्य याची परीक्षा करण्याचे खरे साधन म्हणजे यश होय. 
  • मोठ्या लोकांचे यश त्यांच्या व्यक्तित्वात असते,त्यांनी वापरलेल्या साधनात नव्हे. 
  • दृढनिश्चय व एकजुटीची कृती यांनाच कर्मभूमीत यश मिळत असते.
  • केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही, कि आपला पराजय नक्कीच होत नाही. 
  • अपयश म्हणजे काही आपला दोष नव्हे. योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत, अनेक अपयशातूनच यशाची निर्मिती होते. 
  • अपयशाची कारणे अनेक आहेत, पण कमी आत्मविश्वास म्हणजे खरे अपयश.
  • काही पराजय हे विजयाइतकेच प्रभावी असतात. 
  • अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याच्या झरा असतो. 
  • जो स्वतःला न जाणत दुसर्‍याला ओळखायला निघतो तो अपयशाकडे नेणारी यात्रा करीत असतो. 
  • अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. 
  • ध्येय गाठण्यासाठी परिश्रमाची गरज असते. 
  • मोठेपणा येण्यासाठी आधी कष्ट परिश्रम सोसावे लागतात. 
  • परमेश्वर मोकळीक देणार आहे, ज्याने त्याने धडपड करावी त्यातच गोडी आहे. 
  • फुलाचा सुगंध फुलाला कळत नाही तो बागेलाच माहीत. 
  • प्रशंसा हा चरित्राचा सुगंध आहे. 
  • भव्य विचार हा सुगंधासारखा असतो. 
  • सुख हा असा सुगंध आहे की, जो दुसऱ्यावर शिंपीत असता स्वतःवरही शिंपला जातो. Motivational Quotes in Marathi

चांगले सुविचार संग्रह

#प्रार्थना  विषयक सुविचार 
  • प्रार्थना हाच अहंकार नाशाचा उत्तम उपाय आहे. 
  • प्रार्थना म्हणजे माणुसकी हाक.
  • प्रार्थना करणार्‍या हातापेक्षा मदत करणारे हात पवित्र असतात. 
  • प्रार्थना ही परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्याची शक्ति आहे. 
  • प्रार्थना म्हणजे आत्माच्या अगाध शक्तीला जागृत करणारे दैवी बळ आहे. 
  • ज्या गोष्टी कोणाच्या स्वप्नातही येणार नाहीत. अशा गोष्टी प्रार्थनेमुळे साध्य होतील. 
  • प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक. शरीराला जेवढे आवश्यक आहे, तेवढीच आत्म्याला प्रार्थना आवश्यक आहे.  Motivational Quotes in Marathi
  • निर्भय कृती हीच खरी प्रार्थना आहे, बाकीच्या अर्ज, विनंत्या म्हणजे केवळ हवेचे बुडबुडे. 
  • प्रयत्नाला प्रार्थनेची व प्रार्थनेला प्रयत्नांची साथ हवी.
  • प्रार्थना ही माणसाच्या मनाला, विचारांना व भावनांना सूक्ष्म धक्का देणारी शक्ति आहे. 
  • मन हे चिंतनाचे साधन आहे, मन हे सूक्ष्म व चंचल आहे. 
  • जेव्हा हृदय आणि मन दोन्ही शांत असतात तेव्हा मनुष्याला खरी विश्रांती मिळते. 
  • मनाची परीक्षा डोळ्यानी होते तर डोळ्याची परीक्षा मनाने होते. 
  • मन विकाररहित केले की, अपार शक्तिसंचय होतो. 
  • सार्वभौमत्व मिळाले तरी मन शांत होत नाही पण मन शांत झाल्यावर झोपडीही ईश्वर्यमान वाटते.
  • अभ्यास आणि चिंतनाने मनाची पूर्तता होते. 
  • तारुण्य मनाची एक अवस्था आहे. शरीर आणि मन कामात ईतके गुंतवणूक ठेवा की होणारे श्रम आणि कष्ट तुम्हाला जाणवूच नये.
  • ज्याचे मन पवित्र असते त्याला सगळे काही पवित्रच दिसते. 
  • सर्व विजयामध्ये स्वतःच्या मनावरील विजय हा महान होय. 
  • मनातील विचार उघड करण्यापेक्षा लपवीणारी माणसे सवयीने माणुसकी विसरतात. 
  • या पृथ्वीवरचा माणूसच सर्वात श्रेष्ठ आणि माणसात सर्वश्रेष्ठ त्याच मन.
  • ज्याचे मन स्थिर नाही, त्याने केलेली कृपासुद्धा विफल ठरते. 
  • मनाच्या निर्मळतेशिवाय निर्भयता उत्पन्न होत नाही. 
  • जो मनाने लीन असतो तोच खरा मोठा समजावा.
  • माणसाच्या बंधणाचे आणि मोक्षाचे कारण म्हणजे मनच, कारण मनातील इच्छेनुसार त्याच्याकडून चांगली वाईट कर्मे घडतात. Motivational Quotes in Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
10 छोटे सुविचार मराठी || Best Suvichar