[99+]Good Thoughts In Marathi Text || Best Suvichar

[post_dates]

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आज जीवन जागण्याचा समस्यांसाठी धावपळ आणि अस्थिरता वाढली आहे Good Thoughts In Marathi Text . एवढे करूनही समस्यापूर्ती न झाल्याने शारीरिक थकवा आणि मानसिक ताण असह्य आहे. म्हणून मनाला समाधान व प्रेरणा देण्यासाठी हे सुविचार आपल्यासाठी तयार केले आहे. हे उपयोगि पडतात. जिवणाच्या प्रवासात प्रकाश देणारे सिद्धांत सुविचारांच्या रूपाने मोजक्या शब्दांत मांडण्याचा प्रंयत्न केला आहे.

“Motivational Quotes in Marathi” || “Motivational marathi suvichar”

मनाचा स्वामी तोच जगाचा स्वामी असतो.

सर्व संसर्गरोगांपेक्षाही मनोरुग्ण धोक्याचे असतात.

मनाच्या स्थिरतेसाठी ध्यानाची आवश्यकता आहे.

मनाची सहनशक्तीच स्नेहशक्ती वाढविते.

मनशुद्धीसाठी निष्काम कर्माची गरज असते.

मनाची निगेटिव्ह कोरी असली म्हणजे सुंदर फोटो निघतात Good Thoughts In Marathi Text

तुटलेले मन व भंगलेले मोती परत जोडले जात नाहीत.

चांगल्या व वाईट कर्मांचे साक्षी आपले मनच असते.

बऱ्याच वेळा मनाच्या मोठेपणावर माणसाची किंमत ठरते.

सर्वसिद्धी प्राप्त होण्यासाठी मनाची प्रसन्नता आवश्यक असते. Good Thoughts In Marathi Text

ज्याचे मन दुर्बल व संशयी आहे, त्यालाच भुते झपाटतात.

मनातून विषयांची आसक्ती जाणे याला संन्यास म्हणतात.

संन्यास ही मनाची निर्मळ व परमोच्च अवस्था आहे.

विषयांनी होऊन मनाला सोडणे तो खरा संन्यासी.

मानसिक रोगावर वैचारिक औषधच हवे.

दुसऱ्याचे मन दुखविणे म्हणजे भगवंताला दुखविणे होय.

नैराश्य हा मनाचा महारोग असून विश्वास ही संजीवनी आहे. Good Thoughts In Marathi Text

पराकोटीला गेलेली भावना आपोआप नष्ट होते.

भक्तीशी जोडलेला भाव मनुष्याला मुक्ती देतो.

ज्ञानावर ठेवलेला भाव मनुष्याला जीवनमुक्त करतो.

विषयावर ठेवलेला भाव मनुष्याच्या दुःखाला कारण होतो.

सदसद्विचार करण्याचे सामर्थ्य जागृत मनात असते.

अर्धजागृत मनास निर्णायक सामर्थ्य नसते.

मरण नसते तर माणुसकी मेली असती !

मनुष्य जीवन कसा जगला, याची परीक्षा मरणानेच होते.

मनुष्याने स्वरूपाकडून विश्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्न करावा. Good Thoughts In Marathi Text

भौतिक पदार्थांना सोडून मनुष्य जिवंत राहणार नाही.

गुणग्राही माणूस मुंगीपासून ते गरुडापर्यंत नजर टाकतो.

विवेकी मित्र मिळणे हेच जीवनातील मोठे वरदान आहे.

विश्वबंधुत्व ही मनुष्यंत्वाची एक मोठी भूक आहे.

मनुष्याचे सर्व कर्म स्वार्थापोटीच घडत असते.

मनुष्यप्राणी ही परमेश्वराची अखेरची कलाकृती आहे.

पशुत्व, मनुष्यत्व व देवत्व यांचे मिश्रण म्हणजे मानव.

मनुष्यत्व ही एकच जात आहे, असे समजतो तो महामानव

JOIN NOW SOCIAL GROUPS 👇👇👇

माणसाचा खरा धर्म माणुसकीशी संलग्न होतो.

सन्मित्रासारखी जगात दुसरी संपत्ती नाही.

सुखदुःखात पूर्णपणे साथ देतो तो सन्मित्र होय.

न सांगता गरजा पूर्ण करणारा तो सन्मित्र होय.

मैत्री समाज एकसंध बांधते आणि प्रेम निर्माण करते.

मित्र हे मोजकेच पण निवडक असावेत.

सोन्याची परीक्षा अग्नीत आणि मित्र परीक्षा संकटात होते. Good Thoughts In Marathi Text

अडचणी आल्याशिवाय खरा मित्र कोण हे कळत नाही.

नातेवाईक दैवाने लाभतात, पण मित्र निवडावे लागतात.

एकदा नष्ट झालेली प्रीती पुन्हा सहसा पूर्ववत होत नाही.

मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.

कठीण समय येता जो कामास येतो तोच खरा मित्र असतो.

तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.

इतर सर्व बाहेर गेल्यावर जो आत येतो तोच खरा मित्र होय.

मैत्रीचा वृक्ष वाढवण्यासाठी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन हवे. Good Thoughts In Marathi Text

अपयश हे योग्य मार्गावर आणणारे मार्गस्थ दगड आहेत.

मनुष्य कायद्यापेक्षा अपमानाला अधिक घाबरतो !

यशाच्या पायात अनेक अपयशे पुरलेली असतात.

लोभ्यास औदार्याने आणि असत्याला सत्याने जिंकावे.

अनेक अपयशांतूनच यशाचा जन्म होत असतो.

कामातील घाई म्हणजे अपयशाची आई.

सुप्रयत्नांना यश आले नाही तरी पराजय नक्कीच होत नाही.

अपयशाचे ९९ टक्के कारण सबबीची सवय हेच असते.

विजय त्याचाच होतो, जो विजयी होण्यासाठी साहस करतो.

लोकप्रियता ही विजयातच निवास करीत असते.

बऱ्याच वेळा अपयश हे अपयशाच्या भीतीमुळच येते.

कीर्ती मिळविण्यासाठी लोकांची लहर सांभाळावी लागते.

अलिप्ततेने संघर्ष टळेल पण यश मिळणार नाही.

पडून उठणाराच गौरवास पात्र होतो.

गौरवाने मनुष्य उत्साही होऊन कार्यप्रेरित होतो.

कार्य करून आलेला शीण गौरवाने नाहीसा होतो.

कमवण्याचे सामर्थ्य असताना याचना करणे गैर आहे.

अनावश्यक वस्तूची याचना हे लोभी याचकाचे लक्षण आहे. Good Thoughts In Marathi Text

Good Thoughts In Marathi Text

शरीर सुदृढ आणि मन आशावादी तो युवक होय.

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.

तरुण हा शब्द राष्ट्रीय पुनरुज्जीवन व प्रगतीचा द्योतक आहे.

योगाचा अर्थ म्हणजे जीवाशिवास जोडणे असा आहे.

वियोगाशिवाय योग सिद्ध होत नाही.

जो सहजावस्थेत राहतो तो सहजयोगी होय.

कर्मयोग हा निष्काम कर्मानेच सिद्ध होतो.

अनुकूल अप्राप्त विषयाच्या प्राप्तीस योग म्हणतात.

प्राप्तविषयाच्या परिपालनास क्षेम म्हणतात.

अप्राप्त विषयाच्या प्राप्तीच्या तळमळीला वियोग म्हणतात.

ऐहिक वस्तूची प्राप्ती हा वियोगात्मक योग आहे.

ज्ञानाद्वारा जीवाशिवाचे ऐक्य साधणे हा अखंड योग आहे. Good Thoughts In Marathi Text

आत्म्याचे परमात्म्याशी मीलन होणे म्हणजे योग होय.

अनुकूल वस्तूचा मनापासून त्याग म्हणजे संन्यास होय.

प्रयत्न करीत असता ते सफल होणे न होणे तो योगायोग होय.

आळशाच्या घरी कधीच योग चालून येत नाहीः

मोठेपण शरीरावरून ठरत नसून ते वागण्यावरून ठरते.

सुरेख अक्षर हा साहित्यातील सुंदर दागिना आहे. –

लेखनात व्यापक प्रेम आणि विधायक विचार असावेत.

लेखन हे व्यक्तिगत वर्णनाचे प्रेमपत्र बनू नये.

चतुराईने यशस्वी होण्याची कला म्हणजे वाचनाची कला होय.

वाचन हे ज्ञान प्रबळ करण्याचे साधन आहे.

ग्रंथवाचन हे दुःखितांचे दुःख घालविण्याचे साधन आहे.

भावना, बुद्धी व व्यवहार यांचा समन्वय म्हणजे विवेक होय.

प्रतिभा जन्मसिद्ध असली तरी तिचा विकास यत्नसिद्ध असतो.

प्रयत्नाने प्रतिभेचे नवनवीन उन्मेष हृदयातून प्रकट होतात. Good Thoughts In Marathi Text

वाद हा तत्त्वबोध निर्माण करणारा संवादी असावा.

कण्ठशोष करणाऱ्या निष्फळ वादापेक्षा मौन बरे.

अविचारांच्या अंधारात चुकांचा सुळसुळाट होतो.

विचार हे अनुभव आणि तर्क यांवर टिकणारे असावेत.

विचार तलवारीपेक्षा कठोर आणि लोण्यापेक्षा मऊ असतो.

परिणामाची खात्री झाल्याशिवाय विचाराचा प्रचार करू नका.

निःपक्षपाती निर्विकार विचार केव्हाही प्रभावी ठरतो.

जीवनाचे नंदनवन करण्याचे सामर्थ्य विचारात आहे.

विचाराला आकार देण्याचे सामर्थ्य वाचेत आहे.

चिंतनशील विचार हाच माणसाचा खरा मार्गदर्शक आहे.

आपले सुख आपल्या विचारावर अवलंबून असते.

विचारामुळेच माणसाला माणूस म्हणून किंमत आहे.

विचारी मनुष्य तत्त्वज्ञानाने देवमाणूस बनतो.

विचार दुबळे झाले की विकार प्रबळ होतात. तीर्थाने तन तर आत्मविचाराने मन पवित्र होते.

सज्जनांच्या सहवासानेच सद्विचार निर्माण होतात.

विचार कुठूनही घ्यावेत, पण घेताना पारखून पहावेत.

विद्येविना मनुष्य पशू आहे. Good Thoughts In Marathi Text

विद्या हा मनुष्याचा बौद्धिक अलंकार आहे.

Good Thoughts In Marathi Text

जिवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही.

नीतिनिष्ठ विद्या तेजस्वी असते.

विद्येने नम्रता येते आणि नम्रतेनेच विद्या शोभून दिसते.

ज्ञानार्जनात सर्जनशीलता नसेल तर ते ज्ञान होणार नाही. Good Thoughts In Marathi Text

जीवन कसे जगावे ? हे ज्यात शिकविले जाते ते विद्यालय होय.

चारित्र्य आणि पावित्र्य ज्यात शिकविले जाते ते विद्यालय. Good Thoughts In Marathi Text

ज्यामुळे स्वाभिमान जागृत होतो ते खरे शिक्षण होय.

Courseinmarathi.com

विद्यार्थ्याचे सर्वांगीण बल म्हणजे राष्ट्राचे खरे बल.

गुणग्राही मनुष्य आयुष्यभर विद्यार्थी असतो.

वर्षानुवर्षे टिकणारे प्रेममिश्रित भांडण म्हणजे लग्न होय.

आवश्यक तेवढेच बोला, रिकाम्या गप्पात वेळ घालवू नका.

जी गोष्ट तुम्ही करू इच्छिता तिचा त्या क्षणीच आरंभ करा.

कामे आरंभिल्याने होतात; विचारात वेळ घातल्याने नव्हे.Good Thoughts In Marathi Text

काळ जात नसून आपणच काळाच्या जबड्यात जात असतो.

वेळ नष्ट होत नसून आपणच नष्ट होत असतो.

वेळ गमावणे म्हणजे आयुष्यातील सर्व संधी गमावणे.

वेळ गमावणे म्हणजे आयुष्यातील सर्व संधी गमावणे.

सूर्योदयापूर्वी दही घुसळले तरच लोणी निघते.

वेळेचा सदुपयोग करणे हीच खरी ईश्वरोपासना आहे.

वृक्ष हा मानवाचा जीवनदायी मित्र आहे.

जेव्हा बीज बीजत्वाने मरते तेव्हाच ते वृक्षत्व पावते.

आळस, अज्ञान व अश्रद्धा हे तीन मनुष्याचे मोठे शत्रू आहेत. Good Thoughts In Marathi Text

हजारो मित्र अपुरे वाटतात, पण एक शत्रू सगळीकडे दिसतो.

दुसऱ्याच्या अनिष्ट चिंतनात आपला नाश असतो.

तर मित्रांनो कसे वाटले good thought in Marathi Text मला खात्री आहे .याचे तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल. तर लगेच आपल्या मित्र मैत्रिणीणा व कुटुंबातील सदस्यांना शेअर करा.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment