हास्य हे मानसिक दुखावरील प्रभावी औषध आहे.

मनुष्य ज्ञानाशिवाय आंधळा आहे आणि कलेविना पांगळा आहे.

उच्च दर्जाचा विनोद गंभीर हास्य निर्माण करतो.

खंबीर मानाने सारे विश्व मुठीत बांधता येते.

आशा, विश्वास व दान हेच मनुष्यचे तीन सद्गुण आहेत. 

मूर्ख मनुष्य थोडक्यासाठी धडपडतो व सर्वस्व गमावतो.

चेहर्‍यावरचा डाग हृदयावरील डागापेक्षा कितीतरी चांगला.

सद्गुणांचा विकास हाच शिक्षणाचा मूळ उद्देश होय.

चांगले विचार मानत आहेत तोपर्यंत कृती करा.

चांगले कार्य करीत राहिल्यावर वाईट आपोआपच नष्ट होते.