[33+] Good Thoughts In Marathi short || Best Suvichar

सुविचार हे प्रत्येकाने रोज वाचले पाहिजे कारण Good Thoughts In Marathi short सुविचारांमुळे आपल्या सकारात्मक ऊर्जा मिळते. व दिवसाची सुरुवात चांगली होते.

“Suvichar Marathi” || सुविचार मराठी

बऱ्याच वेळा परिस्थितीच माणसाला पराधीन बनवीत असते.

बापकमाईपेक्षा आपकमाई ही केव्हाही श्रेष्ठच असते.

बाहूबल हे भाऊबलापेक्षा श्रेष्ठच असते.

सर्व सद्‌गुण ज्ञानाच्या परिणत भूमिका आहेत.

लोभी माणूस केवळ अर्थ पाहतो त्यातील अनर्थ पहात नाही.

मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी आहे.

लोभ नीतीला नष्ट करतो आणि खोट्याला जन्म देतो.

कंजूष कितीही श्रीमंत असला तरी गरिबाहून गरीबच असतो.

माणसाने काटकसरी असावे, पण कंजूष नसावे.

कंजुषपणा हा एक चोरीचाच प्रकार आहे.

परिश्रमाशिवाय खाणे वा घेणे हाही चोरीचा प्रकार आहे. Good Thoughts In Marathi short

लोभी मनुष्य दुःख टाळू शकत नाही.

स्त्री ही ज्ञानवृक्षाला पाणी घालणारी खरी माळीण आहे.

विश्वरूपी कोंदणातील स्त्री हे अद्वितीय रत्न आहे.

रजोगुणी विनोद उथळ हास्य निर्माण करतो.

उच्च दर्जाचा विनोद गंभीर हास्य निर्माण करतो.

मनुष्याचे अंतःकरण ही ईश्वराची वाणी आहे.

स्वच्छ अंत:करण हे प्रत्यक्ष स्वर्ग आहे. Good Thoughts In Marathi short

ज्ञानियांची क्रिया बोलते आणि अज्ञानाचे तोंड बोलते.

ज्ञानाने बुद्धी जिंकता येते तर सेवेने अंतःकरण जिंकता येते.

ज्ञान हे साधूचे डोळे असून निरपेक्षता हे त्याचे नाक आहे

ज्ञानातील अखंडानंद हेच परमार्थातील रहस्य आहे.

विवेकरहित ज्ञान आंधळे असते. Good Thoughts In Marathi short

अंगी तत्त्वज्ञान बाणल्याने जीवन आनंदी होते.

मनुष्य ज्ञानाशिवाय आंधळा आहे आणि कलेविना पांगळा आहे.

Good Thoughts In Marathi short

JOIN NOW SOCIAL GROUPS 👇👇👇👇

“Good Thoughts In Marathi short || Good Thoughts Marathi

स्वतःबरोबर समाजहिताचे जे विचार करते ते ज्ञान.

बलवान हत्तीलाही ज्ञानकौशल्याने ताब्यात ठेवता येते.

मिळविलेल्या ज्ञानाला कार्यानुरूप उपयुक्त आकार देतो तो ज्ञानी.

सर्व सत्तांमध्ये ज्ञानसत्ता बलवान व व्यापक असते.

जीवनाच्या अखेरपर्यंत मनुष्याने ज्ञान मिळवून कृतार्थ व्हावे

ज्ञानाविना कल्पनाशक्ती म्हणजे पायाविना पंख असणे होय.

अज्ञानात अहंकार असतो तर ज्ञानात नम्रता असते.

देव आहे असे निःशंकपणे वाटणे हे ज्ञानाचे लक्षण आहे.

पैशाच्या ठेवीपेक्षा ज्ञानाची ठेव चिरकाल उपयोगी पडते.

खरा ज्ञानी आयुष्यभर विद्यार्थीच असतो.

भावनेशिवाय ज्ञान म्हणजे मोरपिसांच्या डोळ्याप्रमाणे असते.

स्थितप्रज्ञास वर आणि शाप सारखेच असतात.

परमेश्वर आळशांना नव्हे प्रयत्नवाद्यांना यश देतो.

क्रोध विचाराला खातो.

चिंता आयुष्य कमी करते.

लाचारी माणुसकीला खाते.

ज्ञानाचे भूषण क्षमा होय.

आळस हा दारिद्र्याचे मूळ आहे.

खंबीर मनाने सारे विश्व मुठीत बांधता येते !

मूर्खपणातून सुरू झालेला राग पश्चात्तापात संपतो.

स्वभावाची मृदुलता ही सुसंस्कृत मनाचे लक्षण आहे.

आशा, विश्वास व दान हेच मनुष्याचे तीन सद्गुण आहेत.

मनुष्याचा अनुभवच त्याच्या मार्गावरील प्रकाश आहे.

मूर्ख मनुष्य थोडक्यासाठी धडपडतो व सर्वस्व गमावतो.

घरात एकमेकांत सामंजस्य असेल तर हे जग स्वर्ग भासते. Good Thoughts In Marathi short

चेहऱ्यावरचा डाग हृदयावरील डागापेक्षा कितीतरी चांगला.

सद्‌गुणांचा विकास हाच शिक्षणाचा मूळ उद्देश होय.

जो वासना आवरतो तो सर्व आवरतो.

अतिप्रेम संशयास कारण होते.

मुलांची देवावर जर श्रद्धा असेल तर त्याचे श्रेय गृहिणीला आहे.

केवळ गुरू तारक नसून गुरुभाव तारक आहे.

अडचण भासली म्हणजे भावना दूर ठेवाव्या लागतात.

ज्या जंगलात वाघ नाहीत तेथे मांजरांनाही भाव येतो.

Good Thoughts In Marathi short

“Short good thoughts in marathi text || short good thought in Marathi

रूढी मोडायची तर ती सर्वांनी मिळून मोडायची असते. Good Thoughts In Marathi short

चांगले विचार मनात आहेत तोपर्यंतच कृती करा.

जे आपले नाही ते आपले म्हणणे म्हणजेच चोरी होय.

एक नियम अखंड चालविणे याचेच नाव तपश्चर्या आहे.

मोठ्या घरांपेक्षा मोठे हृदय केव्हाही श्रेष्ठच होय.

वैद्यापसून दुखणे नि वकिलापासून गुन्हा कधी लपवू नये.

म्हातारा आहे म्हणून सल्ला घेऊ नका; तर अनुभविकांचा सल्ला घ्या.

औदार्यापेक्षा मोठेपणाच्या हौसेने माणूस जास्त त्याग करतो.

हक्कांसाठी झगडताना कर्तव्यांशी प्रामणिक रहा.

रिकाम्या चौकश्या म्हणजे जागेपणाची स्वप्ने असतात.

भावना कर्तव्याला स्फूर्ती देते तशी कर्तव्याची हानीही करते.

सर्वत्र सच्चिदानंदाचे साम्राज्य म्हणजे देव.

कुत्रा तुमच्यापुढे नव्हे तर भाकरीमुळे शेपूट हलवतो.

विवेक आणि संयम याने मनाचा तोल सांभाळला जातो. Good Thoughts In Marathi short

चांगले कार्य करीत राहिल्यावर वाईट आपोआपच नष्ट होते

योग्य पथाने नेते ते पथ्य आणि अनष्ट मार्गाने नेते ते अपथ्य.

विषय पटविण्यासाठी भूमिका वठविणे महत्त्वाचे असते.

अन्नाच्या आणि ज्ञानाच्या तृप्तीच्या ढेकरात फरक आहे.

प्रेत घेऊन चालणाऱ्यांना मनापासून राम आठवतो

सर्वच काढे कडू असत नाहीत तसे उपदेशाचेही असते.

हृदयात देव विसावला की जीव मुक्त होतो.

पुस्तकी ज्ञानाने मनुष्य पोपट, तर अनुभवाने गरुड बनतो.

अनुभव हा कोणताही असो तो, बरेच काही शिकवून जातो.

नम्रतेने देव-देवताही माणसास वश होतात.

कोणत्याही कामासाठी आत्मविश्वासाची गरज असते.

ज्याने क्रोध जिंकला त्याने सर्व जिंकले.

Good Thoughts In Marathi short

“Marathi Quotes || मराठी सुविचार”

दुष्कृत्यांची कबुली म्हणजे सत्कृत्याचा आरंभ होय.

शेवाळाचा रंग सुंदर दिसला तरी तो निसरडा असतो.

वाटेने खात खात चालू नये.

हसता हसता बोलू नये.Good Thoughts In Marathi short

दोन माणसे बोलत असतील तर मध्येच जाऊ नये.

खोटी साक्ष देऊ नये.

कोणाचे नुकसान करू नये.

कोणाचा अपमान करू नये.

व्यसन कोणतेही करू नये.

विचारल्याशिवाय वस्तू घेऊ नये.

JOIN BLOOGING MARATHI COURSE https://courseinmarathi.com/

माहीत नसलेल्या गोष्टी बोलू नयेत.

अनोळखी रस्त्याने जाऊ नये.

प्रवासात मौल्यवान वस्तू नेऊ नयेत.

संसारी असावे, असोनी नसावे.

अनोळख्यावर एकदम विश्वास ठेवू नये.

दिलेली वेळ पाळावी.

निंदा कुणाची ऐकू नये. Good thoughts in marathi

दुष्ट विचाराचे चिंतन करू नये.

सर्व निर्णय स्वतःच घेऊ नयेत.

आईवडिलांची आज्ञा पाळावी.

पंडुरोग्याची शरीरपुष्टी आणि खुराक खाऊन मेहनतीने मिळविलेली शरीरयष्टी दिसायला सारखी असली तरी तीत जसा वास्तव फरक आहे तसे गुरुगृही अभ्यास केलेले ज्ञान आणि गोळा केलेल्या ज्ञानात फरक आहे.

प्रत्येकास चुकीची किंमत ही मोजावीच लागते. मग ती पैशाच्या रूपात असो किंवा वेळेच्या रूपात असो.

ज्याला काही करावयाची इच्छा आहे, त्याला अशक्य काहीच नाही. पण ज्याला इच्छा नाही त्याला सर्वच क्षेत्रे अवघड आहेत.

दहा हजारांच्या आश्वासनांपेक्षा दहारुपयांची मदत महत्त्वाची असते.

एक मूर्ख समुद्रात धोंडा टाकू शकतो. पण शंभर शहाण्यांना तो बाहेर काढता येत नाही !

जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे निंदेचे बोट दाखविता तेव्हा तुमच्या हाताची तीन बोटे तुमच्या दिशेने वळलेली आहेत असे तुम्हाला दिसून येईल.

जन्माला येऊन प्रभूकार्यात उपयोगी पडता आले नाही तर जीवन व्यर्थ गेले असे समजावे.

दिवाळीला जसा पैशांचा हिशेब आपण करतो तसा आपल्या वर्धापनदिनी जीवनाचा हिशेब केला पाहिजे.

जो जीवनाच्या क्षणा-क्षणाचा सदुपयोग करू शकतो, तोच महान बनू शकतो !

जो प्रेमाने हृदयाचा, ज्ञानाने बुद्धीचा आणि शक्तीने शरीराचा विकास साधतो, त्याचे जीवन सुंदर आणि यशवंत बनते.

ज्याचे जीवन प्रभुचे चरणामृत आहे आणि ज्याचे जीवन प्रभूचा प्रसाद आहे, तोच खरे जीवन जगला असे समजावे.

समारोप

तर मित्रांनो कसे वाटले Good Thoughts In Marathi short मला खात्री आहे ह्या सुविचारांचा नक्कीच फायदा झाला असेल. तर वाट कसली बघताय लगेच आपल्या मित्र मैत्रिणींना व कुटुंबातील सर्व सदस्यांना शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
10 छोटे सुविचार मराठी || Best Suvichar