नमस्कार मित्रांनो life Quotes In Marathi मध्ये आपले स्वागत आहे.आपल्या रोजच्या जीवनात नवीन नवीन अडचणी येतात. त्याला सामोरे जाण्याची ताकत आपल्या या वेबसाईट वर च्या सुविचार संग्रहातून मिळतील.
![[69+] Life Quotes In Marathi || Powerful positive suvichar](https://marathihindi.in/wp-content/uploads/2024/08/वाईट-गोष्टीशी-असहकार-दाखविणे-हे-मानवाचे-पवित्र-कर्तव्य-आहे._20240802_211004_0000-min.png)
“
Marathi Suvichar | सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार
- कर्तुत्वहीनपेक्षा कर्तुत्व श्रेष्ठ पण कर्तुत्वापेक्षा अकर्तृत्व श्रेष्ठ. Life Quotes In Marathi
- कर्तव्य केल्याने होणारा आनंद ,हा त्रिभुवनातिल सर्व आनंदापेक्षा फार उच्च व दीर्घकाळ टिकणारा असतो.
- कर्तव्यात तात्काळ समाधान आहे.
- शाळेतला पहिला धडा जोडाक्षराने सुरू नसला तरी आयुष्यातील पहिला पाठ जोडाक्षराने सुरू होतो तो म्हणजे ‘कर्तव्य’.
- कर्तव्याचा मार्ग यशाकडे नेतो.
- मनुष्याला कर्तव्याचा मार्ग दाखविणारी आचारपध्दती म्हणजे संस्कृती.
- आपले कर्तव्य शेवटपर्यंत करीत राहणे हा परमार्थ होय.
- हक्क व कर्तव्य नाण्याच्या दोन बाजू.
- कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्भुत कार्ये घडतात.
- जो कर्तव्याला जगतो, तो कौतुकास पात्र होतो.
- कर्तव्याचे फळ व भविष्यकाळ हे ईश्वराच्या आधीन आहे.
- कर्तव्य व आजचा दिवस यावर आपली मालकी आहे.
- माणसाची उच्चता त्याच्या शारीरिक उंचीवर कधीच मोजली जात नाही. ती त्याच्या कर्तव्याच्या उंचीवर मोजली जाते.
- समुद्रातील भरती ओहोटीचे प्रकार नैसर्गिक क्रियेने घडत असतात. पण माणसाच्या जीवनातील सुख-दुःख त्याच्या चांगल्या वाईट कर्तुत्वानुसार घडत असतात.
- एखाद्या मूर्ख मनुष्य आपल्याला कमीपणा आणणारे एखादे कृत्य करतो, तेव्हा तो हे मला कर्तव्य म्हणून करण भाग होत असे सांगण्यास विसरत नाही.
- जो शीलवान आणि ज्ञानी आहे, जो सत्यवादी आहे, आपले कर्तव्य जाणणारा आहे अशांची संगत धरा.
- वाईट गोष्टीशी असहकार दाखविणे हे मानवाचे पवित्र कर्तव्य आहे.
- स्वत:च्या वाट्याला दुःखाचे काटे असले तरी दुसर्याला सुखद फुले देणे हे मानवी कर्तव्य आहे.
- एका कर्तव्याची पूर्तता करण्याचा पारितोषिक म्हणजे दुसर कर्तव्य पूर्ण करण्याची शक्ति प्राप्त होण आहे.
- कर्तव्याची दोरी मनाच्या धर्म आहे पण लक्षात ठेवणे हे त्याचे कर्तव्य आहे.
- कर्तव्यत्रयी
1.सत्यनिष्ठा
2.धर्मचरणाचा प्रयत्न
3.हरी स्मरणरूप स्वाध्याय. Life Quotes In Marathi
- एखाद्या कर्तव्याला पाठमोर होणे म्हणजे जे सत्य आपल्याला कळणे आवश्यक होत. त्यालाच पाठमोर होण्यासारखे होय.
![[69+] Life Quotes In Marathi || Powerful positive suvichar](https://marathihindi.in/wp-content/uploads/2024/08/प्राप्तीपेक्षा-प्रयत्नांचा-आनंद-विशेष-आहे._20240802_211235_0000-min-300x169.png)
“
Life Quotes In Marathi | Marathi Status on life | Life Marathi Suvichar
- आई-बापांनी,गुरुंनी सूचना द्याव्यात, धडपड ज्याची त्याने करावी.
- प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद विशेष आहे. Life Quotes In Marathi
- देवपूजेपर्यंतच्या पायर्या
1. चित्तशुद्धी 2. देशसेवा
3. विश्वप्रेम 4. देवपूजा
- कासवाप्रमाने कर्मयोगात शांत पण निश्चित पावले टाकावीत.
- जीवनाचा खरा आनंद लढण्यात आहे, रडण्यात नव्हे.
- जीवन अनुभवाने समृद्ध करावे. Life Quotes In Marathi
- जीवनात विनोद हास्य याना महत्त्वाचे स्थान आहे, परंतु जीवनाचे हसे करू नका.
- जीवन फुलपाखरासारखे आनंदी ठेवा. पण ध्येय मात्र मधमाशीसारखे ठेवा.
- जगातील सर्व थोरपुरुष संयमी होते, त्यांचे खाणे- पिणे साधे असे.
- मनुष्यामध्ये असणारी सुप्त प्रतिक्षेच्या नवकल्पना विकासाची प्रक्रिया म्हणजेच शिक्षण होय.
- दुसर्यामध्ये दुष्टता पाहू नका, दुष्टता म्हणजे अज्ञान होय, दुर्बलता होय.
- सामर्थ्य हे भलेपणा आहे, पावित्र्यात आहे.
- मला माझ्या बांधवांना सह्या करू द्या.मला फक्त एवढेच हवे आहे.
- कमकुवत माणसे जेव्हा सर्वस्व गमावतात व स्वतःला दुर्बल समजतात तेव्हा ती ज्योतिष वैगरेकडे वळतात. Life Quotes In Marathi
- आत्मसंतुष्ट वृत्तीने बिछान्यावर पडून राहणे हा शुद्ध रोग होय. स्वतंत्र व्हा,स्वातंत्र बुद्धीने निर्णय घेण्यास शिका.
- खरा विरषुरुष गाजावाजा न करता शांतपणे कार्य करीत राहतो.
- फक्त आपल्या एकट्यावरच सर्व कार्याची मदार आहे अशा भावनेने काम करा.
- आपण हा पहिला धडा घेतला पाहिजे की मी बहिरील कोणत्याही गोष्टीची केव्हाही निंदा करणार नाही, दुसर्या कोणाही व्यक्तीला मी दोष देणार नाही. असा निश्चय करा.
- माणुस व्हा,उठा नि सारा दोष स्वतःवर घ्या. आधी स्वतः मध्ये सुधरणा करा.
- मानवी मनाच्या शक्तीला काही सीमा नाही. जे जितके अधिक एकाग्र होईल; तितकी एखाद्या गोष्टीवर केंद्रित होण्याची त्याची शक्ति वाढेल.
- समोर एखाद्या आदर्श असलेला मनुष्य जर हजार चुका करील तर माझी खात्री आहे, की कोणताही आदर्श नसणारा मनुष्य पन्नास हजार चुका करील.
- जगात जी काही खरीखुरी प्रगती झाली आहे ती सारी प्रेमाच्या शक्तिनेच झाली आहे.
“
Thought on life in Marathi Good Thought in Marathi on Life
- हे जग वाचाळ लोकांनी भरलेले आहे. आज आपल्याला पोकळ भाषणापेक्षा प्रामाणिक कार्याची अधिक गरज आहे.Life Quotes In Marathi
- ते तर मानवी जीवनाचे सौंदर्याच म्हणावयाचे,अपयशाखेरीज जीवन ते काय ? ह्या अपयशांवर मात करण्याची धडपड तर जीवनात हवी ह्या धडपडीची त्या चुकीची त्या अपयशांची तमा बाळगू नका.
- आपण चिंतनशील आणि विवेक व्हायला पाहिजे.
- ज्याचे दोष त्यालाच सांगावे तेच हितकर असते. त्याचे गुण मात्र सर्वाना सांगावेत.
- एकांगीपणा ही जगातील अत्यंत हानिकारक गोष्ट होय.
- चांगले नि वाईट सर्वत्रच दिसून येते. चांगली कृत्ये करून लोकांसमोर चांगली उदाहरण ठेवणे येवढेच आपले काम.
- आपल्यापैकी किती जण चांगले करावयाचे म्हणून चांगले करतात? आपल्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच बाकीचे देखील चांगले करतात, परंतु ते भाग पडल्यामुळे.
- एकाच समान ध्येयाने प्रेरित केल्याखेरीज लोक एकाच सूत्रात ओवले जात नाहीत.
- आपल्या मनात जेव्हा स्वतःचा विचार असत नाही तेव्हाच आपण चांगल्यात चांगले काम करू शकतो. इतरांवर आपला प्रभाव जास्तीत जास्त पाडू शकतो.
- या आर्यावर्तासारखं देश जगाच्या पाठीवर दुसरा नाही म्हणून या देशाचे सुवर्णभूमि असे नाव पडले.
- दररोज नियमितपणे परमेश्वर ध्यान, योगाभ्यास, बुद्धीवर्धन
- सत्यधर्मांनुचरण आणि अधर्मांचा संपूर्ण त्याग करीत जावे.
- जर सारे जग खरोखरच दुःखामय असतो तर कोणत्याही जिवाला. जगाविषयी कसलेच आकर्षण वाटले नसते.
- वर्णव्यवस्था कर्माने व गुणाचे आहे जन्माने नव्हे.
- सोने की पितळ हे कसोटीच्या दगडावर ठरते, सरलता नि कपटाची पारख परमेश्वरापाशी होत असते. Life Quotes In Marathi
- आगगाडीचे इंजिन स्वतः निघून जाते, इतकेच नव्हे तर मालाने गच्च भरलेले कित्येक डब्बेही आपल्याबरोबर ओढून घेऊन जाते. ‘अवतार देखील सहस्त्र सहस्त्र जिवांना भगवंताच्या श्री चरणाशी येऊन जातात.
- सहनशीलतेपरीस आणखी श्रेष्ठ गुण नाही. जो सहन करतो तोच टिकतो.

“
Good Quotes on life in marathi | Best Life Quotes in marathi | Life motivational Quotes in marathi
- दृढनिश्चय व एकजुटीची कृती यांनाच कर्मभूमीत यश मिळत असते.
- निराशेमुळे नवीन आशा निर्माण होते.
- अन्याय घडतात तेव्हाच देशाची स्थिती सुधारण्यास आरंभ होतो .
- जुलूम सहन करणे यात स्वार्थ नाही परमार्थही नाही,ही पशुवृत्ती आहे.
- आपल्या तत्त्वाला शेवटपर्यंत चिटकून खरा शूर.
- सांघिक मन ही गोष्ट तर अत्यंत महत्त्वाची आहे.
- कोणतीही गोष्ट केवळ नवी आहे म्हणूनच ग्राह्य वा त्याज्य ठरत नाही.
- जगताच्या आनंद यज्ञामध्ये मला निमंत्रण मिळावे,ध्यन झाले, धन्य झाले माझे हे मानवजीवन !
- परममित्र म्हणून अहंकाराला जवळ केले, त्यानेच माझी फसगत केली.
- सुख दुःखाचे सर्व बंधन मिथ्या आहे, मायारूप आहे.
- धीर धरलास म्हणून हा मंगलमुहूर्त पाहू शकलास,हिम्मत सोडली नाहीस त्याचे सार्थक झाले.
- जीवन हे सुख दुःख आणि भय यांच्या रूपाने नेहमीच हेलकावे देत असते.
- मृत्यू चुकविता येईल असा काही योग किंवा उपाय मनुष्याला सापडला नाही.
- शूर पुरुष पराक्रम करून दाखवितात, बडबड करणाऱ्याच्या हातून काहीच होत नाही.
- माता- पित्याचे प्रेम पुत्रावर स्वतःवरील प्रेमापेक्षाही अधिक असते.
- आपली आपण अवहेलना करू नये,आज जे लोक निंदा करतात तेच उद्या आपली कीर्ती गाऊ लागतील.
- मोठी संपत्ती, विद्या अथवा ऐश्वर्या प्राप्त झाल्यावरही जो गर्वरहित वागतो,त्याला पंडित असे म्हणतात.
- शस्त्राने केलेली जखम भरून येते, परंतु निंद्य भाषणाने केलेली जखम भरून येत नाही.
- मस्तर हे मृत्यूचे मुख्य कारण होय. Life Quotes In Marathi
- दुर्लक्ष,त्वरा आणि आत्मश्लाघा हे विद्येचे शत्रू होत.
- सुशीलपणा आणि सदाचरण हे अध्ययनाचे फळ होय.
- वाईट काळासाठी पैशाची बचत आवश्यक.
- उद्योगी माणसाजवळ दारिद्र्य राहात नाही.
- आत्मप्रशांसा करू नका, हे समाजाचे इतरांचे कार्य आहे.