सुविचार हे जीवनातील एक महत्त्वाचे स्थान आहे. रोज एक सुविचार वाचल्या मुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. आपले काम चांगले होते Life Marathi Suvichar
“Happy life marathi Suvichar” || “Happy life Suvichar”
- मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.
- पिले अंडयातून बाहेर येण्यापुर्वीच त्यांची गणती काय कामाची ?
- घरोघरी मातीच्या चुली. Life Marathi Suvichar
- बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती ही श्रेष्ठ असते.
- दुध ऊतू गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ आहे ?
- जे घडून गेले त्याचा पश्चाताप नको.
- नुकसान झाल्यावर शोक (दुःख) करणे व्यर्थ आहे.
- कोल्हा काकडीला राजी.
- तवा तापलेला आहे तोवर त्यावर पोळी भाजून घ्यावी.
- आलेल्या संधीचा पुरेपुर फायदा घ्यावा.
- वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यावेत.
- पैशाकडे पैसा ओढला जातो.
- पैशाजवळच पैसा जातो.
- पैसा हे सर्व वाईट गोष्टींचे (अनर्थाचे) मुळ कारण आहे.
- दाम करी काम. Life Marathi Suvichar
- उपकाराची फेड उपकाराने करावी.
- एकाला हितकारक गोष्ट दुसऱ्याला हानिकारक ठरु शकते.
- एकाला जे अनुकूल ते दुसऱ्यास प्रतिकूल.
- पुढच्यास ठेच, मागचा शहाणा.
- एकाची लागली वाट, त्यातून दुसऱ्याची भरभराट.
- एखादया उदाहरणावरुन नियम सिध्द होत नाही. Life Marathi Suvichar
- शितावरुन भाताची परीक्षा नेहमीच करता येत नाही.
- दृष्टिआड ते सृष्टिआड.
- विळा मोडून खिळा करणारा.
- बारीक-सारीक बाबींत काटकसर, मोठ्या बाबतींत उधळया.
- नको तिथे काटकसर.
- छोटया गोष्टीत काटकसर, मोठ्या गोष्टीत उधळपट्टी.
- एका ठिकाणी स्थिर नसलेला मनुष्य जीवनात आर्थिक वा अन्य दृष्ट्या यशस्वी होत नाही.
- चंचल माणसाचा कधीच फायदा होत नाही.
- वारंवार व्यवसाय बदलणारा व्यक्ती यशस्वी होत नाही.
- महत्त्वाची कार्ये तडकाफडकी होत नसतात.
- चोराच्या वाटा चोरालाच माहीत.
- संथ पाणी खोलवर वाहत असते. Life Marathi Suvichar
Join social groups 👇👇
“जीवनावरील मराठी सुविचार” || “जीवनावरील मराठी सुविचार”
- खरा विद्वान व्यर्थ बडबड करत नाही.
- त्यागाशिवाय एखादयाला एखादी गोष्ट मिळू शकत नाही.
- त्यागाशिवाय भोग नाही.
- पैसा वाचविणे म्हणजेच पैसा मिळवणे होय.
- सगळे एकाच माळेचे मणी .
- समानशीले व्यसनेषु सख्यम.
- परोपकाराला स्वतःच्या घरापासून सुरुवात करावी. Life Marathi Suvichar
- दान हे आधी स्वतःच्या घरापासून सुरु व्हावे.
- संकटाच्या मेघाला सुखाची किनार असते.
- संकटात आनंदाचे क्षण पण येतात.
- अडचणींचा बाऊ करु नये.
- सर्वांच्या सहकार्याने काम सोपे होते.
- कष्टा शिवाय फळ नाही.
- काटयाविना गुलाब नाही.
- आगीतून निघून फुफुरडयात (फुफाट्यात) पडणे.
- सावकाश आणि सातत्याने केलेले काम यशस्वी होते.
- छडी लागे छम्छम्, विद्या येई घमघम्.
- ज्याचे जळते त्यालाच कळते.
- प्रेमात आणि युध्दात सर्व काही माफ (क्षम्य) असते. Life Marathi Suvichar
- सत्याला वाचा फुटतेच.
- धाक नसला की अंदाधुंदी माजतेच.
- लोकां सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण.
- दुरुन डोंगर साजरे.
- मौन लाख मोलाचे.
- मौन सर्वार्थ साधनम.
- वासरात लंगडी गाय शहाणी.
- एक ना धड, भाराभर चिंध्या.
- गाढवापुढे वाचली गीता, रात्रीचा (कालचा) गोंधळ बरा होता.
- व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.
- गरजवंताला अक्कल नसते.
- काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगडफेक करु नये.
- प्रत्येकजण दुसऱ्याच्या चुका काढु शकतो, थोडेच त्या चांगलं (सुधारु) शकतात.
- अपयश ही यशाची पहिली पायरी असते.
- स्तुतीने मित्र मिळतात, सत्य शत्रू निर्माण करतात. Life Marathi Suvichar
- पुर्वसुचना मिळाली तर सज्ज राहता येते.
- ज्याचे त्याला श्रेय दिलेच पाहिजे.
- चांगल्या गोष्टीला जाहिरातीची गरज नसते.
- नफा म्हटला की जोखीम आलीच.
- एका दगडात दोन पक्षी मारणे.
● Suvichar ●
English suvichar | Click here |
Short line English suvichar | Click here |
Marathi Suvichar ani Arth | Click here |
Good Morning Quotes In English | Click here |
Motivational Quotes in english | Click here |
“Small life marathi suvichar” || “small life marathi Suvichar”
- कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच.
- दुसऱ्याच्या सुचनेचा उपयोग होणार असेल तर ती अंमलात आणा.
- मूर्खाजवळ संपत्ती नांदत नाही.
- चांगला मित्र मिळवणे कठीण, गमावणे मात्र सोपे असते.
- नाव कमविण्यास वेळ लागतो, गमावण्यास लागत नाही.
- स्वतःचे घर हा माणसाचा किल्ला असतो.
- शहाण्या माणसाचे मत परिवर्तन शक्य असते, पण मुर्खाचे शक्य नसते.
- नव्याचे नऊ दिवस.
- करावे तसे भरावे.
- वाईट संगतीपेक्षा एकाकी राहणे चांगले.
- भांडण करण्यात पुढाकार घेऊ नका, अन् भांडण मिटविण्यात मागे राहू
- इकडे आड तिकडे विहीर.
- सौजन्याने वागण्यास पैसे पडत नाही.
- विलंब (उशीर) हा नेहमीच धोकादायक असतो. Life Marathi Suvichar
- एकावरच पुर्णपणे अवलंबून राहू नये.
- वारा येईल तशी पाठ फिरविणे.
- लहान गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास ते महागात पडते.
- पाण्यात राहून माशाशी वैर करणे.
- सोन्याची अंडी देणारी कोंबडी मारणे.
- दयाळूपणाचे शब्द (सौजन्याने) बोलण्यास पैसे लागत नाही.
- नसत्या भानगडीत पडू नये.
- झालं गेलं ते विसरुन जावे.
- बाप जैसा बेटा. Life Marathi Suvichar
- खाण तशी माती.
- अति घाई उपयोगाची नाही.
- घाईने नुकसान होते.
- आजचे काम आजच करा, उदयावर टाकू नका.
- शिकायला वयाची मर्यादा नसते व सुधारायला वेळेची मर्यादा नसते.
- आरंभाला (सुरुवातीला) सर्वच चांगले असते.
- महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळे वाचती.
- गर्वाचे घर खाली. Life Marathi Suvichar
- बोलायचे एक, करायचे दुसरेच.
- हातच्या काकणाला आरसा कशाला ?
- घटकेत तोळा, घटकेत मासा.
- सकाळी लवकर उठणारी व्यक्ती आपल्या कामात यशस्वी होते.
“Life success marathi suvichar” || “Life success marathi suvichar”
- सहनशक्तीलाही मर्यादा असते. Life Marathi Suvichar
- दुसऱ्यात दोष शोधत बसले तर गुण सापडतच नाहीत.
- संस्कार लहानपणीच व्हावयास (व्हायला) हवेत.
- ठेविले अनंते तैसेचि रहावे.
- तीन तिघडे काम बिघडे.
- ज्याच्यासाठी पैसे खर्चावे लागत नाही त्याची किंमत नसते. Life Marathi Suvichar
- गरजेपोटी सिंहसुध्दा कोल्हा होऊन जातो.
- अडाण्यांसमोर शहाणपण गाजवू नये.
- इच्छा तेथे मार्ग. Life Marathi Suvichar
- देव तारी त्याला कोण मारी.
- बोलणे सोपे करणे कठीण.
Blooging Marathi Course’s Courseinmarathi.com
- जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगामध्ये (जग) उध्दारी.
- प्रत्येक माणूस पैशाने जिंकता येतो.
- बोले तैसा चाले.
- बालपणी शिकलेले वृध्दापकाळापर्यंत टिकते.
- देश तसा वेष.
- अती झाले तर गोगलगाय ही अंगावर येते.
- दुधाने तोंड पोळले कि मनुष्य ताकही फुंकुन पितो.
- वरातीमागून घोडे.
- हपापाचा माल गपापा.
- अति राग, भीक माग.
- काय भुललासी वरलिया अंगा.
- दिव्याखाली अंधार. Life Marathi Suvichar
- लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य आणि संपत्ती लाभे.
- लवकर झोपणाऱ्यास आणि लवकर उठणाऱ्यास (माणसास) आरोग्य, संपत्ती आणि ज्ञान मिळते.
- काटयाने काटा काढावा.
- सत्य लपत नाही.
- गाढव गाढवाला ओळखतो.
- दुरुन डोंगर साजरे.
- सत्यमेव जयते.
- करुन करुन भागला नि देवपूजेला लागला.
- चितेपेक्षा चिंता भयावह असते.
- कोणतेही काम करण्यापुर्वी पुर्ण विचार करावा. Life Marathi Suvichar
- न्यायाला विलंब म्हणजे अन्याय होय.
- हाताची पाचही बोटे सारखी नसतात.
- क्रीयेविण वाचाळता व्यर्थ आहे. Life Marathi Suvichar
FAQ ?
आजचे पाच सुविचार?
1 एकाला जे अनुकूल ते दुसऱ्यास प्रतिकूल.
2 पुढच्यास ठेच, मागचा शहाणा.
3 एकाची लागली वाट, त्यातून दुसऱ्याची भरभराट.
4 एखादया उदाहरणावरुन नियम सिध्द होत नाही.
5 शितावरुन भाताची परीक्षा नेहमीच करता येत नाही.दृष्टिआड ते. सृष्टिआड.