सुविचार हे प्रत्येकाने वाचले पाहिजे कारण सुविचारांतुन चांगले विचार निर्माण होतात. Good Morning Motivational Quotes In Marathiआणि सकारात्मक ऊर्जा मिळते आणि दिवसाची सुरुवात चांगली होते.
#Good Morning motivational thoughts in marathi
- बाजारात तुरी अन् भट भटणीला मारी.
- एखादी गोष्ट घडायच्या आधी तीच्या वरुन उगाच तंटा वाद करणे.
- काम ना धाम अन भुईला भार. खायला काळ अन भुईला भार.
- अधिक आहाराने अनेक विकार (रोग) होतात.
- अल्प परिचयानंतर केलेली मैत्री पश्चातापाची पाळी (वेळ) आणते.
- मोठा वाडा अन् पोकळ वासा.
- कुठली कोण अन् बिळातली घोण.
- उगाच जवळीक साधू पाहणारी अपात्र अनोळखी व्यक्ति.
- वाईट छोटी घटना घडली तरी बेसावध राहू नये. ती मोठ्या संकटाला आमंत्रण देते.
- फार हल्लाकी तून (कष्टातून) दिवस काढणे.
- ज्याच्याकडून काम करुन घ्यायचे असेल त्याच्या दोषांकडे दुर्लक्ष करुन खोटी स्तुती करणे.Good Morning Motivational Quotes In Marathi
- असेल माझा हरी तर देईल खाटल्या वरी (पलंगा वरी).
- माकडाच्या हाती कोलीत.
- टाकशील शिते तर जमतील भुते.
- जर काही फायद्याचे आढळले, तर त्या गोष्टीचा फायदा घेणारी माणसं (लोक) लगेच जमतील.
- जबाबदारी पडली की ती शिकवतेच.
- कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत.
- जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
- काही वाईट सवयी आपल्याला जन्मभर पुरतात.Good Morning Motivational Quotes In Marathi
- स्वतःची क्रुत्ये लपवून ठेवणे पण दुसऱ्यांची खोदुन चौकशी करणे.
- मालकाचे हाल अन् चोरट्यांचे गाल लाल.
- एखाद्याचा परक्यांनी भरपूर फायदा घेणे.
- एक ना धड भाराभर चिंध्या.
- मालक उपाशी अन पाहुणे तुपाशी.
- आंधळ्याच्या गाई देव राखतो.
- कठीण परिश्रमामुळे उत्कृष्ट परिणाम (फळ) मिळते.Good Morning Motivational Quotes In Marathi
- स्वतःच्या घरात किंवा कोठेतरी प्रत्येकजण शक्तीशाली (प्रबळ) असतो.
- जगात परिपुर्ण असा कोणीच नाही.
- बोलणे चंदेरी असेल तर मौन सोनेरी असते.
JOIN SOCIAL GROUPS 👇👇👇👇
● अधिक महत्त्वाचे सुविचार ●
Marathi Suvichar | क्लिक करा |
100+ Suvichar Marathi | क्लिक करा |
99+ Motivational quotes in marathi | क्लिक करा |
सुविचार मराठी | क्लिक करा |
#चांगले प्रेरणादायी सुविचार मराठी
- खुप महत्त्वाच्या आणि निकडीच्या बाबी (गोष्टी) सर्वात अगोदर करणे.
- मैत्री जिवंत राहण्यासाठी प्रयत्न हे गरजेचे असतात.Good Morning Motivational Quotes In Marathi
- प्रयत्नांशिवाय काहीही (ध्येय, यश इत्यादी) साध्य करता येत नाही.
- जर तुमची धोका पत्करण्याची इच्छा (तयारी) असेल तरच तुम्ही जिंकू शकता किंवा यशस्वी होऊ शकता.
- आशावादी रहा / बना.
- फार काळापासूनची सवय बदलणे अवघड असते.
- काहीतरी न करण्याचे ठरविण्यापुर्वी पहिल्यांदा ते करण्यासाठी प्रयत्न करा.
- ज्ञान मिळविण्यासाठी कसलीही वयाची मर्यादा नसते.Good Morning Motivational Quotes In Marathi
- मुले त्यांच्या आई-वडीलांसारखी असतात.
- मुले त्यांच्या आई-वडीलांचे अनुकरण करत असतात.
- जीवनांतील सर्वोत्कृष्ट बाबी / गोष्टी ह्या मोफत मिळतात. (जसे कि आनंद, मैत्री, चांगले आरोग्य इत्यादी)
- संशयातून संशयच उत्पन्न होतो.
- शारीरिक जखमांपेक्षा अपमान हा अधिक दुखावणारा (अपायकारक) असू शकतो.
- प्रेम ही जीवनांतील महत्त्वपूर्ण बाब आहे जी जीवन अर्थपूर्ण बनवते.
- लोक काय करतात त्यावरुन त्यांच्या विषयीचे मत बनत असते.
- इतरांपेक्षा कौटुंबिक संबंध हे अधिक मजबूत असतात.
- स्वच्छ असणे किंवा स्वच्छता हा एक उत्कृष्ट गुण आहे.Good Morning Motivational Quotes In Marathi
- मिळविण्यापेक्षा (प्राप्त करण्यापेक्षा) देणे हे अधिक आशीर्वादित आहे.
- हाताची पाच ही बोटे सारखी नसतात.
- खोटेपणाला पाय नसतात, पण अफवेला पंख असतात.
- केव्हा केव्हा लहानांचे मोठ्यांवर उपकार असतात.
- खोटेपणा करणारा चोरांपेक्षाही वाईट असतो.
- मनुष्याचे स्वतःचे घर हा त्याचा किल्ला असतो.
- कधी कधी आपणच आपले नुकसान करतो.
- दिलेले दान हे केव्हाच निरर्थक ठरत नाही.
- न्यायदानात उशीर करणे म्हणजे एक प्रकारे अन्यायच होय.Good Morning Motivational Quotes In Marathi
- अंधारात पळणारा हा अडखळणारच.
#मराठी सुविचार || Marathi Suvichar
- वाईट बातमीला पंख असतात तर चांगली (शुभ) बातमीला पायच नसतात.
- वाईट मार्गाने मिळवलेले वाईट मार्गानेच खर्च होते.
- पैसे मागे ठेवून मरण्यापेक्षा जीवन श्रीमंतीत घालवावे.
- उलट्या कामाला यश नसते.
- जशी कृती, तसे फळ.
- दोन्ही दरडीवर धरला हात ! तोटा पडला पदरात.Good Morning Motivational Quotes In Marathi
- दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.
- वळले तर सूत, नाहीतर भूत.
- निषिद्ध गोष्टीचे माणसाला सर्वात अधिक आकर्षण असते.
- एकमेका साह्य करु, अवघे धरू सुपंथ.
- एकाने गाय मारली तर दुसऱ्याने वासरु मारु नये.
- कर नाही त्याला डर कशाला.
- चोराच्या मनात चांदणे.
- उद्या कधीही उगवत नाही.
- शिकवण्याने आपण शिकतो.
- खाणे हे मनुष्याच्या हाती आहे, पण ते पचविणे ही देवाची कृपा असते.
- प्रेम तेथे जीवन.
- चांगल्या लोकांच्या संगतीत कोणताही रस्ता हा लांब नसतो.
- काहीतरी चुकीची माहिती करुन घेण्यापेक्षा माहिती नसलेले अधिक चांगले.
MARATHI BLOOGING COURSES http://Courseinmarathi.com
- प्रामाणिकपणा हा एक सद्गुण आहे.
- एक आई ही शंभर शिक्षकांच्या बरोबर असते.
- एकी हेच बळ.
- नेहमी वडीलधाऱ्या (मोठया) व्यक्तींना आदर दया.Good Morning Motivational Quotes In Marathi
- सक्तीने (जबरदस्तीने) आपण कोणालाही कधीही आनंदी बनवू शकत नाही.
- संकटात जो मदत करतो तोच खरा मित्र.
- ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे.
- इच्छा तेथे मार्ग.
- विचारवंत लोकांसाठी ज्ञान हे गरजेचे आहे.
- अनेकांच्या सहकार्याने काम (कार्य) सोपे होते.
- अनेकजण सल्ला मिळवतात (प्राप्त करतात), फक्त हुशार लोक त्यापासून फायदा मिळवतात (घेतात).
- अर्धवट ज्ञान हे नेहमी धोकादायक असते.
- सद्गुणांचे कौतुक करावे आणि दुर्गुणाला शिक्षा करावी.Good Morning Motivational Quotes In Marathi
#आत्मविश्वास मराठी सुविचार || Motivational marathi suvichar
- एक चांगला श्रोता बनण्याचा प्रयत्न करावा.
- जे सर्व चकाकते ते सोने नसते.
- खरे शिक्षण माणसाच्या चारित्र्याला आकार देते.
- खरे मित्र दुर्मिळ असतात.
- आदर्श शिक्षक हा आपल्या समाजासाठी एक देणगी (वरदान) आहे.
- एक चांगला मित्र मिळणे ही एक देणगी (भेट) आहे.Good Morning Motivational Quotes In Marathi
- चुकीच्या (वाईट) मित्रापासून सावध रहा.
- काहीजण जगामध्ये मित्र शोधतात, मी माझ्या मित्रामध्ये जग शोधतो.
- चांगल्या (सुंदर) हस्ताक्षराचे नेहमीच कौतुक केले जाते.
- आळस हा माणसाचा एक शत्रु आहे.
- साहित्य हे समाजाचा आरसा आहे (असते).
- चांगले (सुंदर) हस्ताक्षर हा एक शिक्षणाचा आवश्यक भाग आहे.
- खराब (अस्वच्छ) हस्ताक्षर ही अपुर्ण शिक्षणाची एक ओळख (चिन्ह) आहे.
- कठीण परिश्रम आणि त्याग हया यश प्राप्त करण्याच्या चाव्या आहेत.
- शिक्षण विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देते.
- जे लोक नियम मोडतात तेच लोक इतिहास निर्माण करतात.
- चेहरा पट्टी वाचणे (चेहरे ओळखणे) आणि मनातील माहिती ओळखणे ही एका शिक्षकाची उत्कृष्ट पात्रता आहे.
- शांत राहणे (शांतता) ही संभाषण साधण्याची एक महान कला आहे.
- प्रत्येक अडचणीच्या (संकटाच्या) मध्यभागी संधी दडून बसलेली असते.
- ‘गरीबांच्या मनातील श्रीमंती’ चे नेहमी कौतुक करा Good Morning Motivational Quotes In Marathi.
- एखादी व्यक्ती हातांच्या बोटांशिवाय जीवन जगू शकते, परंतु स्वाभिमानाचे
- जीवन असल्याशिवाय मात्र जगू शकत नाही.
- ‘श्रीमंताच्या मनातील (हृदयातील) गरिबी’ चे नेहमी कौतुक करा.
- विश्रांती घेणे (आराम करणे) म्हणजे बुध्दीवर गंज चढवणे होय.
- नेहमी सौंदर्याचे कौतुक करा.
- कधीही खोटे बोलू नका.
#Success Marathi Suvichar || यशस्वी मराठी सुविचार
- सद्गुणांचे (चांगल्या गुणांचे) कौतुक केले पाहिजे आणि दुर्गुणाला शिक्षा झाली पाहिजे.
- शिक्षणाची मुळे ही कडू आहेत, परंतु त्याची फळे ही गोड आहेत
- काम न करता अन्न घेणे (जेवण करणे) हा एक गुन्हा आहे.
- खरे आणि आदर्श लोक हे दुर्मिळ आहेत.
- सभ्यपणा ही शिक्षणाची पहिली पायरी आहे.
- सरावाने माणुस परिपुर्ण बनतो.
- जोपर्यंत मनुष्य पहिल्यांदा मानवता शिकणार नाही, तोपर्यंत कोणताही मनुष्य काहीही शिकणार नाही.Good Morning Motivational Quotes In Marathi
- नियोजन ही कोणत्याही यशस्वीपुर्ण कामाची पहिली पायरी आहे.
- प्रामाणिकपणे मेहनत करण्यात (कष्ट करण्यात) प्रतिष्ठा असते.
- अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरु असतो.
- काम हीच पूजा.Good Morning Motivational Quotes In Marathi
- काम हीच आराधना.
- काम हीच उपासना.
- देव हा सर्वशक्तिशाली आहे.
समारोप
तर माझ्या मित्र मैत्रिणींनो आम्हाला खात्री आहे. आम्ही आपल्याला उपलब्ध करून दिलेले Good Morning Motivational Quotes In Marathi तुम्हाला नक्कीच आवडले असेल. तर लगेच आपल्या कुटुंबातील सदस्यांना शेअर करा आणि अजून संदेश असतील तर कमेन्ट बॉक्स मध्ये लिहा आम्ही नक्कीच add करू.