सुविचार हा जीवनातील एक महत्त्वाचे विचार आहे. सुविचारामुळे माणसाला एक चांगले सकारात्मक विचार व ऊर्जा मिळते.या सुविचार संग्रहात तुम्हाला english suvichar आणि marathi Suvichar दोन्ही पण वाचण्यासाठी मिळतील.

suvichar English || Suvichar Marathi
● Well begun is half done.
चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम झालेच समजा.
चांगला आरंभ म्हणजे कामाच्या यशस्वीतेची हमी.
● No pains , no gains .
कष्टाविना फळ नाही.
● Necessity is the mother of invention.
गरज ही शोधाची जननी आहे.
● All that glitters is not gold.
READ ALSO
जे चकाकते ते सोने नसते.
● Self help is the best help.
स्वतःहून केलेली मदत ही चांगली मदत असते.
● Example is better than precept.
Action speaks louder than words.
उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ.
●To rob Peter to pay Paul.
एकाचे काढून दुसऱ्यास देणे.
● Every dog has its day.
चार दिवस सासुचे, चार दिवस सुनेचे.
● Faith can move mountains.
श्रध्देने (विश्वासाने) पर्वत सुध्दा हालतात.
● A bad workman blames his tools.
नाचता येईना अंगण वाकडे.
● Listen to people and obey your conscience.
ऐकावे जनाचे करावे मनाचे.
● Shallow water makes much noise English suvichar
OR
● An empty vessel makes much noise.
उथळ पाण्याला खळखळाट फार.
● A drowning man will clutch (catches) at a straw.
बुडत्याला काडीचा आधार.
● A fig for the doctor when cured.
OR
● Dangers past, God is forgotten.
गरज सरो वैद्य मरो.
● The pen is a tongue of the mind.
लेखणी ही मनाची जीभ आहे.
● Better late than never. English suvichar
कधीही न करण्यापेक्षा, उशीरा का होईना एखादी गोष्ट केलेली बरी.

Marathi Suvichar || चांगले सुविचार
● It is never too late to mend.
सुधारणेला उशीर कधीच होत नसतो.
किंवा
चूक केव्हाही दुरुस्त करावी.
● It never rains but it pours.
संकटे ही कधीही एकटी दुकटी येत नसतात.
किंवा
एका महत्त्वाच्या गोष्टी मागून अनेक गोष्टी एकाच वेळी घडून येतात.
● Never judge by appearances.
OR
● Appearances are deceptive.
दिसते तसे नसते.
● A stitch in time saves nine.
वेळेवर केलेल्या उपायाने संभाव्य हानी टळते.
किंवा
योग्य वेळी केलेली गोष्ट पुढचा अनर्थ टाळते.
● Sound mind in sound body. English suvichar
सुदृढ शरीरात सुदृढ मन वास करते.
किंवा
निरोगी शरीरात निरोगी मन वास्तव्य करते.
किंवा
निरोगी शरीर, निकोप मन.
● Time and tide waits for none.
वेळ आणि संधी कोणासाठी ही वाट पाहत थांबत नाही.
● Man is known by his company. English suvichar
माणसाची पारख त्याच्या सभोवतालच्या व्यक्तीवरुन होत असते.
● Don’t cross a bridge, until you come to it.
संकटे येण्यापुर्वीच त्यांची चिंता करीत बसू नका.
● Service to man is service to God.
मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा होय.
● The early bird catches the worm.
OR
● First come first served. English suvichar
● Bones for late comers.
हाजीर तो वजीर.
● It takes two to make quarrel.
OR
● There can be no quarrel without two parties.
एका हाताने टाळी वाजत नाही.
● A word is enough for the wise. English suvichar
शहाण्याला शब्दाचा मार.
● Contentment is happiness.
समाधान हेच सुख.
● God made man, man made money and. money made man mad.
देवाने माणसाला बनवले, माणसाने पैसा बनवला आणि. पैशाने माणसाला वेडे बनवले.
किंवा
देव माणूस बनवतो, माणूस पैसा बनवतो आणि पैसा माणसाला वेडे बनवतो.
● Every tide has its ebb. English suvichar
जीवनात चढउतार असायचेच.
● A pearl before swine.
OR
● Fine feathers make fine birds.
OR
● Society moulds man.
खाण तशी माती.
● Prevention is better than cure.
उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक चांगला.
किंवा
अपाय होण्यापूर्वी उपाय हितकारक.
प्रेरणादायी सुविचार मराठी || inspirational Success Marathi Suvichar

● Union is strength.
एकी हेच बळ.
किंवा
ऐक्य हेच खरे सामर्थ्य.
● Practice makes a man perfect one.
सरावाने माणूस परिपुर्ण बनतो.
● God helps those who help themselves.
स्वावलंबी लोकांना देव मदत करतो. किंवा प्रयत्नांत्ती परमेश्वर.
किंवा
जे दुसऱ्याला मदत करतात त्यांनाच देव मदत करतो.
किंवा
कष्ट करणाऱ्यांना देव मदत (सहाय्य) करतो.
किंवा
जे स्वतः कष्ट करतात त्यांना देव मदत करतो.
● Cut your coat according to your cloth. English suvichar
OR
● Might is right.
बळी तो कान पिळी.
किंवा
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही.
● Knowledge is power. English suvichar
ज्ञान हीच शक्ती आहे.
● Health is wealth.
आरोग्य हीच खरी संपत्ती.
● Drops make an ocean.
OR
● Many drops make a shower. English suvichar
OR
● Many a little makes a mickle.
थेंबे थेंबे तळे साचे.
● Time is money. English suvichar
वेळ मौल्यवान आहे.
किंवा
वेळ अनमोल आहे.
किंवा
● Work is worship.
काम हीच देवपुजा.
किंवा
प्रयत्न हाच परमेश्वर.
किंवा
● Where there is a will, there is a way.
इच्छा तेथे मार्ग.
● Reap as you sow. पेराल तसे उगवेल.
● Tit for tat. जशास तसे.
● Old is gold. जुने ते सोने.
Marathi blooging courses Courseinmarathi.com
● Experience is the best teacher.
अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरु आहे.
● Empty mind is devil’s work-shop.
रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर असते
● Honesty is the best policy.
प्रामाणिकपणा हा एक चांगला गुण आहे.
● Hard work has no substitute.
कठीण परिश्रमाला पर्याय नसतो.
● All’s well that ends well. English suvichar
ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड.
● An apple a day keeps the doctor away.
रोज एक सफरचंद खाणे हा उत्तम आरोग्याचा महामार्ग आहे.
English Quotes and marathi Suvichar
● Barking dogs seldom bite.
गर्जेल तो बरसेल काय ?
किंवा
बोलेल तो करील काय ?
● Blood is thicker than water. English suvichar
कातडयापेक्षा आतडयाची ओढ अधिक असते.
मैत्रीपेक्षा नाते श्रेष्ठ.
किंवा
रक्ताचे नाते अतूट असते.