Best Quotes In English short share friends and family members Good Morning Quotes In English
“Good Morning Quotes In English short”
- Time is always passing and it never returns.
- वेळ ही नेहमी निघून जात असते आणि ती कधीही परत (वापस) येत नसते. Good Morning Quotes In English
- संगीताची रचना करुन तयार करणे हे एक कठीण काम आहे.
- जीवन (आयुष्य) हे एक सायकल चालविण्यासारखे आहे. तुमचा समतोलपणा (तोल सांभाळण्यासाठी) ठेवण्यासाठी, तुम्ही हालचाल चालू ठेवली पाहिजे.
- Simple living and high thinking.
- साधी राहणी आणि उच्च विचारसरणी.
- जेव्हा तुमचा चेहरा अस्वच्छ (घाणेरडा) असतो तेव्हा हे फक्त खरे मित्रच तुम्हाला सांगतील.
- Life is a mirror of our thinking.
- जीवन हे एक आपल्या विचारांचा आरसा आहे.
- Man is a social animal.
- मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे.
- The full use of today is the preparation of tomorrow.
- आजच्या दिवसाचा पूर्णपणे उपयोग (वापर) करुन घेणे म्हणजे उद्याची तयारी करणे होय.
- Before beginning, plan carefully.
- कशाचीही सुरुवात करण्यापुर्वी त्याचे नियोजन काळजीपुर्वक करा.
- Life isn’t about finding yourself. Life is about creating yourself.
- जीवन हे स्वतःला शोधण्यासाठी नाही तर जीवन हे स्वतःला निर्माण (तयार) करण्यासाठी आहे.
Join social groups 👇👇
“Unique good Morning quotes
- Fill your brain with high thoughts.
- तुमचा मेंदू उच्च विचाराने भरा.Good Morning Quotes In English
- Money can’t buy health or happiness.
- पैशाने आरोग्य किंवा आनंद खरेदी करु (विकत घेऊ) शकत नाही.
- Leaders think and talk about the solutions
- Anything that makes you weak physically, intellectu- ally and spiritually, reject as poison. Good Morning Quotes In English
- काहीही जे तुम्हाला शारिरीक, बौद्धिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अशक्त बनवते, ते विष म्हणून नाकारा.
- Reading without understanding is like eating without digesting.
- न समजून घेता वाचणे हे न पचवून घेता खाण्यासारखे आहे.
- Sometimes the questions are too much complicated and the answers are simple.
- काहीवेळेला प्रश्न हे खुपच अवघड (गुंतागुंतीचे) असतात आणि त्यांची उत्तरे ही सोपी असतात.
- Beware of silent dogs and still water.
- शांत (स्तब्ध) कुत्र्यांपासून आणि स्थिर (निश्चल) पाण्यापासून सावध रहा.
- Life gives us new lessons each day not for learning but to improve our understanding. Good Morning Quotes In English
- आयुष्य (जीवन) दररोज आपल्याला नवीन धडे देतो ते शिकण्यासाठी नाही तर आपल्या समजूतदारपणा मध्ये वाढ होण्यासाठी.
- Three Golden Rules: Who is helping you, do not forget
“Unique good Morning quotes in english”
- जे विश्वास ठेवत आहेत, त्यांना फसवू नका.
- Words once spoken can never be recalled.
- एकदा उच्चारलेले (बोललेले) शब्द मागे घेता येत नाहीत.
- Quality of education depends mainly upon the quality of teacher.
- शिक्षणाची गुणवत्ता ही प्रामुख्याने शिक्षकांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.
Blooging Marathi Course’s http://Courseinmarathi.com
- All great achievements require time.Good Morning Quotes In English
- सर्व महान पराक्रमासाठी (कामगिरीसाठी) वेळेची गरज असते.
- पुस्तकांइतके आकर्षक फर्निचर दुसरे कोणतेही नाही.
- All art requires courage.
- सर्व कलांना (कौशल्यांना) धाडसाची गरज असते.
- Great minds discuss ideas. Average minds discuss events. Small minds discuss people.
- महान मने विचार (कल्पना) याविषयी चर्चा करतात. साधारण (मध्यम किंवा सामान्य) मने घटना (प्रसंग) याविषयी चर्चा करतात आणि लहान मने लोकांविषयी चर्चा करतात.
- Change is inevitable. Progress is optional.
- बदल अपरिहार्य (अटळ) आहे, प्रगती ऐच्छिक आहे.
- Happiness is a choice.
- आनंद ही एक निवड (पसंती) आहे.
- I never dreamed about success. I worked for it.
- मी यशाविषयी कधीही स्वप्न पाहिले नाही. मी त्यासाठी काम (कार्य) केले.
- Sometimes you win, sometimes you learn.
“Good Morning quotes || Good Morning quotes”
- काहीवेळा तुम्ही जिंकता, काहीवेळा तुम्ही शिकता.
- Start where you are. Use what you have. Do what you can.
- तुम्ही जेथे आहात तेथून सुरु करा. तुमच्या जवळ जे आहे, ते वापरा आणि तुम्ही जे करु शकता ते करा.
- God has no religion.
- देवाला धर्म नसतो.
- Change is never easy, but always possible.
- बदल हा कधीही सोपा नसतो, परंतु नेहमी शक्य असतो.
- Strive for progress, not for perfection.
- प्रगतीसाठी (विकासासाठी) संघर्ष करा,परिपूर्णतेसाठी नको.
- Dreams are necessary to life.
- जीवनासाठी स्वप्ने ही आवश्यक (गरजेची) असतात.
- Life fails to be perfect, but never fails to be beautiful.
- जीवन परिपूर्ण असण्यासाठी अपयशी ठरते, परंतु सुंदर असण्यासाठी कधीही नाही.
- Freedom is not given, it is taken.
- स्वातंत्र्य दिले जात नाही, ते घेतले जाते.
- Big things often have small beginnings.
- मोठ्या गोष्टींची सुरुवात ही अनेकदा लहान असते.
- Don’t explain your philosophy. Embody it.
- तुमचे तत्त्वज्ञान स्पष्ट करु नका (सांगू नका). त्याला दृश्य स्वरुप द्या (मूर्त स्वरुप द्या).
- Forgiveness is a virtue of the brave. क्षमा करणे (क्षमाशीलता) हे शूरांचे गुण आहेत.