नमस्कार मित्रांनो आपले Good Morning Quotes In Marathi स्वागत आहे. तुम्हाला असे सुविचार कुठे ही मिळणार नाहीत. ह्या सुविचारामध्ये तुम्हाला सकारात्मक सुविचार मिळतील.
“Good Morning Quotes In Marathi || Best Quotes”
- डोंगर पोखरुन उंदीर काढणे.
- कठीण समय येता कोण कामास येतो ?
- पुराणातील वांगी पुराणात.
- जुन्या बाटलीत नवी दारु. Good Morning Quotes In Marathi
- जुनेच विचार नव्या स्वरुपात मांडणे.
- यशाला पर्याय नसतो.
- तलवारीपेक्षा लेखणी श्रेष्ठ आहे.
- यशाचे अनेक भागीदार असतात.
- उदयाला अंत नाही.
- उदया कधीही उगवत नाही.
- सत्य कटू असते.
- सत्य अतिशय वाईट असते.
- काही गोष्टी नष्ट करणे अशक्य असते.
- मोठे (बडा) घर पोकळ वासा.
- कपटी मित्रापेक्षा मोठ्या मनाचा शत्रू बरा.
- मागितल्याशिवाय काहीही मिळत नाही.
- चांगले करणाऱ्याला चांगले फळ मिळते.
- चोराच्या मनात चांदणे.
- प्राप्त संधीचे सोने करा.
- आलेल्या संधीचे सोने करावे.
- भित्रे मरणाआधीच अनेकदा मरत असतात.
- जशी कृती (कार्य), तसे फळ.
- साधी राहणी, उच्च विचारसरणी.Good Morning Quotes In Marathi
- नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने.
- आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन.
- मनुष्य चिंतीतो एक, देव ठरवितो दुसरेच.
- दुसऱ्यांनी आपणाशी जसे वागावे असे वाटत असेल, तर तुम्ही तसे त्यांच्याशी वागा.
- मध्यवर्ती आणि सर्व महत्त्वाचा भाग.
- सर्वस्व (सर्वच).
- अति सर्वत्र वर्ज्यते.
- या गोष्टीने फारच गोंधळ माजणार आहे.
- सुंदर चेहऱ्यापेक्षा सुंदर कृती महत्त्वाची.
- जिच्यामुळे कोणाचाच फायदा होत नाही अशी गोष्ट फार वाईट असत.
- रात्रीच्या गर्भात असे उदयाचा उषःकाल.
- प्रत्येक दुर्देवी क्षणानंतर आनंदाचा क्षण येणार.
- प्रत्येक माणसाची भूक ठरलेली असते.
- प्रत्येक माणुस पैशाने जिंकता येतो.
- स्वतः प्रत्यक्ष पाहणे हाच उत्तम पुरावा.
- हातच्या काकणाला आरसा कशाला.
- धाडसाशिवाय यश नाही.
- उदयोगाचे घरी रिद्धीसिद्धी पाणी भरी.
- असतील शिते तर जमतील भुते.Good Morning Quotes In Marathi
JOIN SOCIAL GROUPS 👇👇👇
“Positive Quotes in marathi || Positive Quotes In Marathi”
- श्रम हीच खरी लक्ष्मी.
- व्याप तितका संताप.
- थोडक्यात गोडी.
- घी देखा लेकिन बडगा नही देखा.
- गोगलगाय आणि पोटात पाय.
- वाईटाशी संगती विनाशाकडे घेऊन जात.
- मनात एक आणि जनात एक.
- हत्तीचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे असतात.Good Morning Quotes In Marathi
- हात ओला तर मित्र भला.
- ज्याचे पोट दुखेल तो ओवा मागेल.
- घर फिरले म्हणजे घराचे वासे फिरतात.
- घोडा मैदान जवळ आहे.
- अति शहाणा त्याचा बैल रिकामा.
- अति लोभ मानवाला दुःखी बनवतो.
- संकटकाळी खात्रीने उपयोगी पडणारे हत्यार म्हणजे धैर्य होय.
- पुर्ण विचार केल्याशिवाय कोणतेही काम करु नये.Good Morning Quotes In Marathi
- मौन सर्वार्थ साधनम.
- वाईटाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटे राहिलेले बरे.
- पोळलेला मनुष्य अधिकच काळजीपुर्वक वागतो.
- गडगडत जाणाऱ्या दगडाला शेवाळे चिकटत नाही.Good Morning Quotes In Marathi
- यथा राजा, तथा प्रजा.
- विरहाने स्नेहभाव दृढ होतो.
- वळले तर सूत नाही तर भूत.
- दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.
- कृती जेवढी सहजतेने होईल तेवढे उत्तम.
- वरातीमागून घोडे.
- अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
- फळावरुन झाडाची परीक्षा होते.
- भांडण मिटवताना सर्वात पुढे रहा.
- यश मिळेपर्यंत प्रयत्न करत रहा.
- प्रेमाची आग हृदय शुद्ध करते.
- एकापेक्षा दोन चांगले.
- धोपट मार्गाने जाणे.Good Morning Quotes In Marathi
- श्वास असे पर्यंत आशा असते.
- दात कोरुन पोट भरत नाही.
- गरजेपेक्षा जास्त घेऊ नये.
- सोसल्याने शहाणपण येते.
- निषिद्ध गोष्टीचे माणसाला सर्वात अधिक आकर्षण असते.
- जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
- विस्तवाशिवाय धूर नाही.
- खरं सोनं अग्नितून तावून सुलाखून निघतं.
● अधिक महत्त्वाचे सुविचार ●
Marathi Suvichar | क्लिक करा |
Motivational Quotes | क्लिक करा |
Inspirational Suvichar | क्लिक करा |
English suvichar | क्लिक करा |
सुविचार मराठी | क्लिक करा |
“Best Quotes In Marathi || Best Quotes In Marathi”
- विज्ञान हे इतर अनेक गोष्टींपेक्षा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अधिक महत्त्वाचे आहे.
- अनावश्यक धोका पत्करणे शहाणपणाचे नाही.Good Morning Quotes In MarathiGood Morning Quotes In Marathi
- उपाशी राहण्यापेक्षा अर्धपोटी बरे.
- सर्वच गोष्टी एकाच वेळी साधत नाही.
- व्हिनेगर पेक्षा मधावर माशा लवकर जमतात.
- सज्जन लोकांचे विचार सारखे असतात.
- एखाद्याला (भटाला) दिली ओसरी, अन तो (भट) हात पाय पसरी.
- पैसा नसेल तर माणसाची किंमत नसते.
- सतरा सुगरणी स्वयंपाक मात्र आळणी.
- प्रत्येक नियमाला अपवाद असतोच.
- एकदा जे घडले ते घडले.
- प्रयत्नांती परमेश्वर.
- यश हे त्यासाठी (यशासाठी) धाडसाने लढणाऱ्यांना आणि कृती करणाऱ्यांनाच मिळते.Good Morning Quotes In Marathi
- सुहास्य हे घरात सुर्यप्रकाशासारखे असते.
- हास्य हे जीवनाचे संगीत आहे, त्याला थोडा वेळ द्या.
- धाक नसला कि अंदाधुंदी माजते.
- नवा गडी, नवा राज.
- पैसे मिळविण्यास अक्कल लागत नाही, मात्र खर्च करण्यास लागते.
- संक्षिप्तपणा हे बुद्धीमत्तेचे लक्षण आहे.
- प्रत्येक जण स्तुती प्रिय असतो.
- शेवट साधणे महत्त्वाचे असते.
- तयारी वाघाच्या शिकारीची आणि शिकार करायची सशाची.Good Morning Quotes In Marathi
- फुकट मिळालेल्या वस्तुची चिकित्सा करु नये.
- मित्राबद्दल चांगले बोलावे आणि शत्रूबद्दल काहीच बोलू नये.
- वाईट माणसात ही गुण असतात.
- प्रत्येक नियमाला अपवाद असतोच.
- सुरुवातीला सर्वच चांगले असते.
- शुन्याने प्रत्येकाची सुरुवात होते आणि शुन्यातच प्रत्येकाचा शेवट होतो.
- दुसऱ्याचे दोष नेहमी दिसतात.
- जया अंगी मोठेपण तया यातना कठीण.
- दुर्गुण ही शिक्षा आहे तर सद्गुण हे बक्षीस आहे.Good Morning Quotes In Marathi
- ज्याच्याजवळ गमवण्यासारखे काही नाही, त्याला कसलीच भिती
- देखणेपणापेक्षा देखणे वर्तन अधिक प्रशंसनीय आहे.
“प्रेरणादायी सुविचार मराठी || प्रेरणादायी मराठी सुविचार”
- थोड्यासाठी मोठे नुकसान करुन घेऊ नये.
- वेळ हा घटक खुप महत्त्वाचा आहे, तो वाईट परिस्थिती (स्थिती) सुद्धा चांगल्या परिस्थिती (स्थिती) मध्ये बदलू शकतो.
- सोपे काम हे सहजपणे पूर्ण होऊ शकते.
- सोनेरी पिंजऱ्यापेक्षा स्वातंत्र्य हे अधिक चांगले असते.
- पुस्तकांमध्ये एक ज्ञानाची संपत्ती असते.
- जे प्रश्न गूढ (रहस्यमय) असतात त्यांची उत्तरे देता येऊ शकत नाहीत.
- आईचे आशीर्वाद मग ते मर्यादित असो किंवा अमर्यादित असो हे मुलांसाठी नेहमी चांगले असतात.
- जर तुम्ही शांत केव्हा राहायचे हे शिकलात तर तुम्ही अडचणी (संकटे किंवा दुःख) टाळताल.
- तुटलेले संबंध हे प्रयत्नाने कधीही चांगल्या अवस्थेत ठेवता येऊ शकत नाहीत.
- सावधानता अर्धे संकट किंवा धोका टाळते.
- मुर्ख मनुष्य सामान्यतः निष्काळजीपणे पैसे खर्च करतात.
- एक खरा मित्रच तुम्हाला सत्य सांगेल.
- चांगली सुरुवात ही चांगला शेवट आणते.
- संपत्तीपेक्षा सुख (आनंद) हे अधिक चांगले आहे.
- सल्ला देण्यासाठी काहीही पैसे लागत नाहीत.
- प्रयत्नाने गुणवत्ता येते.
MARATHI BLOOGING COURSE http://Courseinmarathi.com
- प्रयत्नाने गुणवत्ता प्राप्त होते.
- महान पराक्रमासाठी (संपादनासाठी) खुप मोठ्या (भरपूर) प्रयत्नांची गरज असते.
- जेव्हा तुम्ही रागात असता, तेंव्हा ताबडतोब न बोलणे किंवा त्वरित कृती न करणे हे उत्कृष्ट असते.
- प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावेच असे नसते.
- वाईट सवयी (गोष्टी, बाबी) सोडून देणे हे एक सोपे काम नाही.
- कठीण परिस्थितीला सामोरे जात असताना संयम असावा.
- बोलण्यापुर्वी लक्षपूर्वक ऐकावे.
- अर्धवट (कमी) ज्ञान असणारा व्यक्ती हा नेहमी धोकादायक असतो.
- शारीरिक शक्तीपेक्षा (ताकत) बुद्धी ही अधिक मौल्यवान असते.
“Success Marathi Suvichar || Success suvichar Marathi”
- पैसा खर्च केला की घोडे सुद्धा धाव घेतात.
- जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.
- निवड ही योग्य (अनुरुप) परिस्थितीमध्ये असली पाहिजे.
- परिस्थिती माणसाला खुप काही शिकवते.
- शंकर टक्के खात्री (हमी).
- जेव्हा सल्ला मागितला असेल तेव्हाच द्यावा.
- लोकांची एकमेकांसोबत तुलना करणे हे वाईट (चुकीचे) आहे.
- समाधानाचे दुसरे नाव आनंद आहे.
- समाधानी असणे ही एक सोनेरी चावी आहे जि कि आनंदाचे सर्व दरवाजे उघडू शकते.
- कठीण परिश्रम बक्षीस (फळ) मिळवून देते.
- जे मौल्यवान गोष्टींची किंमत करु शकत नाहीत, त्यांना मौल्यवान (बहुमोल) गोष्टी देऊ नये.
- कप बशी फुटली अन थोडक्यात हौस फिटली.
- एखादा मोठा सोहळा किंवा प्रकल्प छोट्याश्या नुकसानीमुळे रद्द करणे.
- दुष्काळात तेरावा महिना.
- तळे राखी तो पाणी चाखी.
- सुंभ जळेल पण पिळ काही जाणार नाही.
- घर भर रंभा आणि पाण्याचा नाही थेंब.
- सुंदर व्यक्ती काही कामाच्या नसतात, त्या स्वतःच्याच सौंदर्यात रममाण असतात.
FAQ?
प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी?
● कठीण परिश्रमामुळे उत्कृष्ट परिणाम (फळ) मिळते.
● प्रयत्नांशिवाय काहीही (ध्येय, यश इत्यादी) साध्य करता येत नाही. ● ज्ञान मिळविण्यासाठी कसलीही वयाची मर्यादा नसते.