Good Thoughts In English || Best 2024

[post_dates]

Good Thoughts In English || Best 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Good Thoughts offer life advice. Our culture and moral values ​​in life are best understood through  Good Thoughts In English Proverbs and sayings. Good thinking leads to positive thinking and positive thinking leads to happiness and contentment. The need for good thoughts to change your thoughts ह्या मध्ये सुविचार मराठी मध्ये पण आहे. 

Positive Success thoughts || Positive Success thoughts 

  • Without education life is meaningless.
  • शिक्षणा शिवाय जीवन अर्थहीन आहे.
  • Character is important in our life.
  • चारित्र्य हे आपल्या जीवनात महत्त्वाचे आहे.
  • Time is valuable in our life.
  • वेळ आपल्या जीवनामध्ये मौल्यवान आहे.
  • Politeness is essential in our life.
  • नम्रपणा आपल्या जीवनामध्ये गरजेचा आहे.
  • It is easy to give an example; but it is hard to be an ex- ample.
  • उदाहरण देणे हे सोपे आहे; परंतु उदाहरण बनणे फार अवघड आहे.
  • Listening to others is a good habit.
  • इतरांचे ऐकणे ही एक चांगली सवय आहे.
  • It is easy to laugh but difficult to cry.  Good Thoughts In English
  • इतरांना हसणे सोपे आहे परंतु इतरांसाठी रडणे फार अवघड आहे.
  • There should be equality of opportunity.
  • कोठेही संचीची समानता असली पाहिजे.
  • Always be active in your life.
  • नेहमी तुमच्या जीवनात सक्रिय (तत्पर) रहा.
  • Good thoughts improve your life.
  • चांगले विचार तुमचे जीवन (आयुष्य) वाढवते.
  •  Character moulds your personality.
  • चारित्र्य तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देते.
  • शिक्षण हे एक असे शस्त्र आहे कि ज्याद्वारे आपण जग बदलू शकतो. 
  • Do your work honestly. Good Thoughts In English
  • तुमचे काम प्रामाणिकपणे करा.
  • Arise, awake and stop not until the goal is reached.
  • उठा, जागे व्हा (सावध व्हा) आणि जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत थांबू नका (स्वस्थ बसू नका).
  • The only way to establish relation with an enemy is to make him friend. Good Thoughts In English
Marathi Suvichar Click here
English short Suvichar Click hear
Motivational Suvichar Click here
Suvichar ani Arth Click heat
Suvichar Click here
Good Thoughts In English || Best 2024
  • शत्रुसोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याला मित्र बनवणे होय.
  • जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही परंतु जर तुम्ही गरीब म्हणूनच मेलात (मृत्यु पावलात) तर मात्र तो तुमचा दोष आहे. 
  • The path of success is very hard.
  • यशाचा मार्ग हा खुप कठीण असतो.
  • Always do good things in your life.
  • नेहमी तुमच्या जीवनात चांगली कामे (कार्य) करा.
  • Thousands people read history, hundreds people write history and only few people make history.
  • हजारो लोक इतिहास वाचतात, शेकडो लोक इतिहास लिहितात आणि फक्त थोडे लोक इतिहास बनवतात (निर्माण करतात).
  • Excess of anything is bad. Good Thoughts In English
  • कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.
  • Good luck comes behind bad luck.
  • दुर्दैवाच्या पाठीमागे सुदैव येते.
  • Life is full of ups and downs.
  • जीवनात भरपूर चढ आणि उतार असतात. जीवन हे पूर्णपणे चढ आणि उताराने भरलेले आहे.
  • Lost time never find.
  • गमावलेली वेळ कधीही पुन्हा सापडत (आढळत) नाही.
  • Doing your best means never stop trying.
  • तुमच्या परीने सर्वोत्कृष्ट कार्ये करणे म्हणजे प्रयत्न करण्याचे कधीही न थांबवणे होय.
  • Water is God’s gift to us.
  • पाणी ही देवाची आपल्यासाठी देणगी (भेट) आहे.
  • Faith can move mountains.
  • विश्वास पर्वताला सुध्दा हलवू शकतो.
  • United we stand, divided we fall.
  • एकीने आपण उभा राहतो, विभक्त होऊन आपण खाली येतो. किंवा एकीने आपण उभा राहतो, विभक्त (वेगळे) होऊन आपला ऱ्हास होतो.
Good Thoughts In English || Best 2024
Good Thoughts In English || Best 2024
  • Smile with the others, the others will smile with you.
  • इतरांसोबत हसा, इतर लोक तुमच्यासोबत हसतील.
  • Believe in science and not in blind faith. Good Thoughts In English
  • विज्ञानावर विश्वास ठेवा आणि अविचारी गोष्टींवर विश्वास ठेवू नका.
  • Adjustment is the other name of life.
  • तडजोड हे जीवनाचे दुसरे नाव आहे.
  • People who never do mistakes are those who do noth- ing.
  • जे लोक कधीही चुका करत नाहीत ते लोक काहीच (कार्य) करत नाहीत. 

Courses Blooging in Marathi https://courseinmarathi.com/

  • Follow your teachers instructions sincerely.
  • तुमच्या शिक्षकांच्या सुचनांचे प्रामाणिकपणे अनुकरण (पालन) करा.
  • Bad news always flies faster than good. Good Thoughts In English
  • चांगल्या बातम्यापेक्षा वाईट बातम्या ह्या अधिक वेगात पसरतात.
  • Be true to our word, work and time.
  • आपण आपल्या शब्दाशी, कामाशी आणि वेळेशी प्रामाणिक असावे.
  • Ambition never comes to an end. Good thoughts in English
  • महत्त्वाकांक्षा ह्या कधीही संपत नसतात.
  • Any bad habit ends with our end.
  • कोणतीही वाईट सवय ही आपला शेवट होण्यानेच संपते.
  • Always remember, “Nothing is impossible in the World.”
  • To lost time means to lost all the opportunities in life.
  • Care less, smile more.
  • काळजी कमी करा, जास्त हसा. Good thought in english
Good Thoughts In English || Best 2024
Good Thoughts In English || Best 2024
  • Live for today, pray for tomorrow.
  • आजच्या साठी जगा, उद्यासाठी प्रार्थना करा.
  • Change our thoughts first then we can change the world.
  • पहिल्यांदा आपले विचार बदला त्यानंतर आपण जग बदलू शकतो.
  • Laziness and more sleep give birth to poverty.
  • आळस आणि अती (जास्त) झोप हे गरिबीला (दारिद्र्याला) जन्म देतात.
  • One small positive thought can change your whole day.
  • एक छोटासा सकारात्मक विचार तुमचा संपूर्ण दिवस बदलून टाकू शकतो.
  • जगातील इतर सर्व मौल्यवान हिऱ्यापेक्षा ज्ञान हा अधिक मौल्यवान हिरा आहे.
  • A fool cannot be still. Good thoughts in English
  • मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही.
  • Better be alone than in a bad company.
  • वाईटांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटे राहिलेले कधीही चांगले.
  • A man of courage never needs weapons.
  • If wealth is lost, nothing is lost. If Health is lost, some- thing is lost. But if character is lost, everything is lost. 

FAQ?

How do I fix my thought process?

Be Your Own Best FriendRelease it. Let it out to help process, not to dwell. …Track it. Identify when you have negative thoughts. …Reframe it. …Write Instead Of Think Ask Yourself Some Tough Questions.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment