Life Marathi Suvichar || Best Suvichar 2024

Life Marathi Suvichar

सुविचार हे जीवनातील एक महत्त्वाचे स्थान आहे. रोज एक सुविचार वाचल्या मुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. आपले काम चांगले होते Life Marathi Suvichar

Life Marathi Suvichar

“Happy life marathi Suvichar” || “Happy life Suvichar” 

  • मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.
  • पिले अंडयातून बाहेर येण्यापुर्वीच त्यांची गणती काय कामाची ?
  • घरोघरी मातीच्या चुली. Life Marathi Suvichar
  • बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती ही श्रेष्ठ असते.
  • दुध ऊतू गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ आहे ?
  • जे घडून गेले त्याचा पश्चाताप नको.
  • नुकसान झाल्यावर शोक (दुःख) करणे व्यर्थ आहे.
  • कोल्हा काकडीला राजी.
  • तवा तापलेला आहे तोवर त्यावर पोळी भाजून घ्यावी.
  • आलेल्या संधीचा पुरेपुर फायदा घ्यावा.
  • वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यावेत.
  • पैशाकडे पैसा ओढला जातो.
  • पैशाजवळच पैसा जातो.
  • पैसा हे सर्व वाईट गोष्टींचे (अनर्थाचे) मुळ कारण आहे.
  • दाम करी काम. Life Marathi Suvichar
  • उपकाराची फेड उपकाराने करावी.
  • एकाला हितकारक गोष्ट दुसऱ्याला हानिकारक ठरु शकते.
  • एकाला जे अनुकूल ते दुसऱ्यास प्रतिकूल.
  • पुढच्यास ठेच, मागचा शहाणा.
  • एकाची लागली वाट, त्यातून दुसऱ्याची भरभराट.
  • एखादया उदाहरणावरुन नियम सिध्द होत नाही. Life Marathi Suvichar
  • शितावरुन भाताची परीक्षा नेहमीच करता येत नाही.
  • दृष्टिआड ते सृष्टिआड.
  • विळा मोडून खिळा करणारा.
  • बारीक-सारीक बाबींत काटकसर, मोठ्या बाबतींत उधळया.
  • नको तिथे काटकसर.
  • छोटया गोष्टीत काटकसर, मोठ्या गोष्टीत उधळपट्टी.
  • एका ठिकाणी स्थिर नसलेला मनुष्य जीवनात आर्थिक वा अन्य दृष्ट्या यशस्वी होत नाही.
  • चंचल माणसाचा कधीच फायदा होत नाही.
  • वारंवार व्यवसाय बदलणारा व्यक्ती यशस्वी होत नाही.
  • महत्त्वाची कार्ये तडकाफडकी होत नसतात.
  • चोराच्या वाटा चोरालाच माहीत.
  • संथ पाणी खोलवर वाहत असते. Life Marathi Suvichar

Join social groups 👇👇

Life Marathi Suvichar
Life Marathi Suvichar

  • खरा विद्वान व्यर्थ बडबड करत नाही.
  • त्यागाशिवाय एखादयाला एखादी गोष्ट मिळू शकत नाही.
  • त्यागाशिवाय भोग नाही.
  • पैसा वाचविणे म्हणजेच पैसा मिळवणे होय.
  • सगळे एकाच माळेचे मणी .
  • समानशीले व्यसनेषु सख्यम.
  • परोपकाराला स्वतःच्या घरापासून सुरुवात करावी. Life Marathi Suvichar
  • दान हे आधी स्वतःच्या घरापासून सुरु व्हावे.
  • संकटाच्या मेघाला सुखाची किनार असते.
  • संकटात आनंदाचे क्षण पण येतात.
  • अडचणींचा बाऊ करु नये.
  • सर्वांच्या सहकार्याने काम सोपे होते.
  • कष्टा शिवाय फळ नाही.
  • काटयाविना गुलाब नाही.
  • आगीतून निघून फुफुरडयात (फुफाट्यात) पडणे.
  • सावकाश आणि सातत्याने केलेले काम यशस्वी होते.
  • छडी लागे छम्छम्, विद्या येई घमघम्.
  • ज्याचे जळते त्यालाच कळते.
  • प्रेमात आणि युध्दात सर्व काही माफ (क्षम्य) असते. Life Marathi Suvichar
  • सत्याला वाचा फुटतेच.
  • धाक नसला की अंदाधुंदी माजतेच.
  • लोकां सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण.
  • दुरुन डोंगर साजरे.
  • मौन लाख मोलाचे.
  • मौन सर्वार्थ साधनम.
  • वासरात लंगडी गाय शहाणी.
  • एक ना धड, भाराभर चिंध्या.
  • गाढवापुढे वाचली गीता, रात्रीचा (कालचा) गोंधळ बरा होता.
  • व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.
  • गरजवंताला अक्कल नसते.
  • काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगडफेक करु नये. 
  • प्रत्येकजण दुसऱ्याच्या चुका काढु शकतो, थोडेच त्या चांगलं (सुधारु) शकतात.
  • अपयश ही यशाची पहिली पायरी असते.
  • स्तुतीने मित्र मिळतात, सत्य शत्रू निर्माण करतात. Life Marathi Suvichar
  • पुर्वसुचना मिळाली तर सज्ज राहता येते.
  • ज्याचे त्याला श्रेय दिलेच पाहिजे.
  • चांगल्या गोष्टीला जाहिरातीची गरज नसते.
  • नफा म्हटला की जोखीम आलीच.
  • एका दगडात दोन पक्षी मारणे.

English suvichar Click here 
Short line English suvichar Click here 
Marathi Suvichar ani Arth Click here 
Good Morning Quotes In English Click here 
Motivational Quotes in english Click here 
  • कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच.
  • दुसऱ्याच्या सुचनेचा उपयोग होणार असेल तर ती अंमलात आणा.
  • मूर्खाजवळ संपत्ती नांदत नाही.
  • चांगला मित्र मिळवणे कठीण, गमावणे मात्र सोपे असते.
  • नाव कमविण्यास वेळ लागतो, गमावण्यास लागत नाही.
  • स्वतःचे घर हा माणसाचा किल्ला असतो.
  • शहाण्या माणसाचे मत परिवर्तन शक्य असते, पण मुर्खाचे शक्य नसते.
  • नव्याचे नऊ दिवस.
  • करावे तसे भरावे.
  • वाईट संगतीपेक्षा एकाकी राहणे चांगले.
  • भांडण करण्यात पुढाकार घेऊ नका, अन् भांडण मिटविण्यात मागे राहू
  • इकडे आड तिकडे विहीर.
  • सौजन्याने वागण्यास पैसे पडत नाही.
  • विलंब (उशीर) हा नेहमीच धोकादायक असतो. Life Marathi Suvichar
  • एकावरच पुर्णपणे अवलंबून राहू नये.
  • वारा येईल तशी पाठ फिरविणे.
  • लहान गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास ते महागात पडते.
  • पाण्यात राहून माशाशी वैर करणे.
  • सोन्याची अंडी देणारी कोंबडी मारणे.
  • दयाळूपणाचे शब्द (सौजन्याने) बोलण्यास पैसे लागत नाही. 
  • नसत्या भानगडीत पडू नये.
  • झालं गेलं ते विसरुन जावे.
  • बाप जैसा बेटा. Life Marathi Suvichar
  • खाण तशी माती.
  • अति घाई उपयोगाची नाही.
  • घाईने नुकसान होते.
  • आजचे काम आजच करा, उदयावर टाकू नका.
  • शिकायला वयाची मर्यादा नसते व सुधारायला वेळेची मर्यादा नसते.
  • आरंभाला (सुरुवातीला) सर्वच चांगले असते.
  • महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळे वाचती.
  • गर्वाचे घर खाली. Life Marathi Suvichar
  • बोलायचे एक, करायचे दुसरेच.
  • हातच्या काकणाला आरसा कशाला ?
  • घटकेत तोळा, घटकेत मासा.
  • सकाळी लवकर उठणारी व्यक्ती आपल्या कामात यशस्वी होते.
Life Marathi Suvichar

  • सहनशक्तीलाही मर्यादा असते. Life Marathi Suvichar
  • दुसऱ्यात दोष शोधत बसले तर गुण सापडतच नाहीत.
  • संस्कार लहानपणीच व्हावयास (व्हायला) हवेत.
  • ठेविले अनंते तैसेचि रहावे.
  • तीन तिघडे काम बिघडे.
  • ज्याच्यासाठी पैसे खर्चावे लागत नाही त्याची किंमत नसते. Life Marathi Suvichar
  • गरजेपोटी सिंहसुध्दा कोल्हा होऊन जातो.
  • अडाण्यांसमोर शहाणपण गाजवू नये.
  • इच्छा तेथे मार्ग. Life Marathi Suvichar
  • देव तारी त्याला कोण मारी.
  • बोलणे सोपे करणे कठीण.

Blooging Marathi Course’s Courseinmarathi.com

  • जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगामध्ये (जग) उध्दारी.
  • प्रत्येक माणूस पैशाने जिंकता येतो.
  • बोले तैसा चाले.
  • बालपणी शिकलेले वृध्दापकाळापर्यंत टिकते.
  • देश तसा वेष.
  • अती झाले तर गोगलगाय ही अंगावर येते.
  • दुधाने तोंड पोळले कि मनुष्य ताकही फुंकुन पितो.
  • वरातीमागून घोडे.
  • हपापाचा माल गपापा.
  • अति राग, भीक माग.
  • काय भुललासी वरलिया अंगा.
  • दिव्याखाली अंधार. Life Marathi Suvichar
  • लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य आणि संपत्ती लाभे.
  • लवकर झोपणाऱ्यास आणि लवकर उठणाऱ्यास (माणसास) आरोग्य, संपत्ती आणि ज्ञान मिळते.
  • काटयाने काटा काढावा.
  • सत्य लपत नाही.
  • गाढव गाढवाला ओळखतो.
  • दुरुन डोंगर साजरे.
  • सत्यमेव जयते.
  • करुन करुन भागला नि देवपूजेला लागला.
  • चितेपेक्षा चिंता भयावह असते.
  • कोणतेही काम करण्यापुर्वी पुर्ण विचार करावा.  Life Marathi Suvichar
  • न्यायाला विलंब म्हणजे अन्याय होय.
  • हाताची पाचही बोटे सारखी नसतात.
  • क्रीयेविण वाचाळता व्यर्थ आहे. Life Marathi Suvichar

FAQ ?

आजचे पाच सुविचार?

1 एकाला जे अनुकूल ते दुसऱ्यास प्रतिकूल.
2 पुढच्यास ठेच, मागचा शहाणा.
3 एकाची लागली वाट, त्यातून दुसऱ्याची भरभराट.
4 एखादया उदाहरणावरुन नियम सिध्द होत नाही.
5 शितावरुन भाताची परीक्षा नेहमीच करता येत नाही.दृष्टिआड ते. सृष्टिआड.

Treading

More Posts