Motivational Quotes In Marathi For Success || Best 2024

[post_dates]

Motivational Quotes In Marathi For Success
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे Motivational Quotes In Marathi For Success ह्या मध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी चांगले सुविचार वाचण्यासाठी मिळतील.

“Marathi Suvichar || मराठी सुविचार” 

  • शिक्षणा शिवाय जीवन अर्थहीन आहे.
  • चारित्र्य हे आपल्या जीवनात महत्त्वाचे आहे.
  • वेळ आपल्या जीवनामध्ये मौल्यवान आहे.
  • नम्रपणा आपल्या जीवनामध्ये गरजेचा आहे.
  • उदाहरण देणे हे सोपे आहे; परंतु उदाहरण बनणे फार अवघड आहे.Motivational Quotes In Marathi For Success
  • इतरांचे ऐकणे ही एक चांगली सवय आहे.
  • कोठेही संधीची समानता असली पाहिजे.
  • नेहमी तुमच्या जीवनात सक्रिय (तत्पर) रहा.
  • चांगले विचार तुमचे जीवन (आयुष्य) वाढवते.
  • चारित्र्य तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देते.
  • तुमचे काम प्रामाणिकपणे करा.
  • यशाचा मार्ग हा खुप कठीण असतो.
  • नेहमी तुमच्या जीवनात चांगली कामे (कार्ये) करा.Motivational Quotes In Marathi for success
  • यश हा एक प्रवास आहे. ते प्रवासाच्या अंतिम मुक्कामाचे ठिकाण नाही.
  • तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही परंतु तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि निश्चितपणे तुमच्या सवयी तुमचे भविष्य बदलतील.
  • कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.
  • दुर्दैवाच्या पाठीमागे सुदैव येते.
  • जीवनात भरपूर चढ आणि उतार असतात.
  • जीवन हे पूर्णपणे चढ आणि उताराने भरलेले आहे.Motivational Quotes In Marathi for success
  • गमावलेली वेळ कधीही पुन्हा सापडत (आढळत) नाही.
  • पाणी ही देवाची आपल्यासाठी देणगी (भेट) आहे.
  • देव चांगला आहे आणि सर्व चांगले तेच देव आहे.
  • विश्वास पर्वताला सुध्दा हलवू शकतो.
  • एकीने आपण उभा राहतो, विभक्त होऊन आपण खाली येतो. किंवा एकीने आपण उभा राहतो, विभक्त (वेगळे) होऊन आपला ऱ्हास होतो.Motivational Quotes In Marathi For Success
  • इतरांसोबत हसा, इतर लोक तुमच्यासोबत हसतील.
  • विज्ञानावर विश्वास ठेवा आणि अविचारी गोष्टींवर विश्वास ठेवू नका.
  • तडजोड हे जीवनाचे दुसरे नाव आहे.

JOIN SOCIAL GROUPS 👇👇

Motivational Quotes In Marathi For Success

  • जे लोक कधीही चुका करत नाहीत ते लोक काहीच (कार्य) करत नाहीत.
  • तुमच्या शिक्षकांच्या सुचनांचे प्रामाणिकपणे अनुकरण (पालन) करा.
  • महत्त्वाकांक्षा ह्या कधीही संपत नसतात.
  • आपले काम हे आपल्या क्षमतांचे सादरीकरण असते.Motivational Quotes In Marathi For Success
  • कोणतीही वाईट सवय ही आपला शेवट होण्यानेच संपते.
  • एक छोटासा सकारात्मक विचार तुमचा संपूर्ण दिवस बदलून टाकू शकतो.
  • मोठ्या (महान) गोष्टी ह्या कधीही घाईत (त्वरीत) घडत नसतात.
  • नेहमी लोकांसोबत आदराने वागा.
  • मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही.
  • वाईटांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटे राहिलेले कधीही चांगले.Motivational Quotes In Marathi
  • आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे.
  • आपण वेळेची नासाडी केली, आता वेळ आपला नाश (नासाडी) करत आहे.
  • शुर माणसाला शस्त्रांची कधीही गरज पडत नसते.Motivational Quotes In Marathi For Success
  • जर संपत्ती गमावली तर काहीच नाही गमावले. जर आरोग्य (स्वास्थ्य) गमावले तर काहीतरी गमावले. परंतु जर चारित्र्य गमावले तर सर्वकाही गमावले.
  •  तुमचा मुर्खपणा हा दुसऱ्या माणसासाठी यशाची संधी असते.
  • महान माणसांची मने साधी असतात.
  • नव्यान्नव टक्के (९९%) मेहनत (परिश्रम) आणि एक टक्का (१%) प्रेरणा म्हणजे यश होय. Motivational Quotes In Marathi
  • कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो.
  • एकत्र येणे ही एक सुरुवात आहे. 
  • जीवनातील परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता म्हणजे शिक्षण होय.
  • भूतकाळावरुन तुम्ही कधीही भविष्यकाळाचे नियोजन करु शकत नाही.
  • यश ही आनंदाची (सुखाची) चावी नाही. आनंद (सुख) ही यशाची चावी आहे. 
  • सर्व गोष्टींच्या बाबतीत नेहमीच निराशेपेक्षा आशा बाळगणे हेच चांगले असते.
सुविचार मराठी मध्ये क्लिक करा 
शुभ सकाळ सुविचार मराठी मध्ये क्लिक करा 
Motivational Quotes In Marathi क्लिक करा 
100+ सुविचार मराठी मध्ये क्लिक करा 
सुविचार आणि त्याचे अर्थ क्लिक करा 

Motivational Quotes In Marathi For Success
Motivational Quotes In Marathi For Success

  • वाईट संगतीचा शेवट हा वाईटच असतो.
  • प्रत्येक माणूस हा त्याच्या नशीबाचा निर्माता असतो.
  • बुद्धिमान व्यक्ती पुस्तकांबरोबरच आयुष्याचे वाचन करतो.
  • अनुभव न घेता शिकण्यापेक्षा न शिकता अनुभव घेणे हे अधिक चांगले असते.
  • बक्षिसात नव्हे तर धडपड करण्यात खरी गुणवत्ता आहे.Motivational Quotes In Marathi For Success
  • बदल हा निसर्गाचा नियम आहे.
  • साधे जीवन जगणे (साधे राहणे) ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे.
  • प्रगती आणि सुधारणा ह्या दिवसेंदिवस होत असतात, वर्षानुवर्षे नाही.
  • वेळ ही बाणासारखी पळते किंवा निघून जाते.
  • आनंदाचे रहस्य स्वातंत्र्य आहे आणि स्वातंत्र्याचे रहस्य धाडस आहे.
  • माणसाची पहिली संपत्ती ही त्याचे आरोग्य आहे.Motivational Quotes In Marathi
  • वेळे इतकी (काळ) किमती आणि मौल्यवान गोष्ट कोणतीही नाही.
  • जर तुम्हाला यशस्वी व्हावेसे वाटत असेल तर अपयशाचे पुरेश्या धाडसाने (धैर्याने) स्वागत करा.
  • सातत्य (निष्ठा) हे यशाचे रहस्य आहे.
  • चालणे हे माणसासाठी उत्कृष्ट औषध आहे.
  • चांगले जीवन जगण्यामध्ये वाचन हे एक मुलभूत साधन आहे.
  • शक्ती (सामर्थ्य) आणि वाढ (विकास) हे फक्त सततच्या प्रयत्नातून आणि संघर्षातून येते / होतो.Motivational Quotes In Marathi
  • यशापेक्षा अपयशापासून तुम्ही खुप काही शिकता.
  • दररोज एक गोष्ट करा जि तुम्हाला घाबरवते.
  • कामामुळे माणसे मरत नाहीत तर काळजीमुळे मरतात.
  • आज जर आपण वेळ वाया घालवली तर वेळ आपल्याला उद्याला (भविष्यात) वाया घालवेल.Motivational Quotes In Marathi For Success
  • निर्णय हे आपली नियती ठरवते.
  • निर्णय आपले नशिब ठरवतात.
  • तुम्हाला जर विरोध झाला तर नमते घ्या; नमते घेतल्याने तुम्ही जिंकता.
  • माणसांची मने ही फुलांसारखी असतात, ती जेव्हा वेळ योग्य असेल फक्त तेव्हाच उघडतात.
Motivational Quotes In Marathi For Success
Motivational Quotes In Marathi For Success

  • शुन्य हा गणिताचा हिरो (नायक / महत्वपूर्ण अंक) आहे.
  • नेहमी स्वतःला विचारा, मी नाही तर मग कोण. आणि आता नाही तर मग केव्हा (कधी).
  • शांतता हे जीवनाचे सौंदर्य आहे.
  • श्रम हेच जीवन.
  • जर आपणाला कसे बोलावे हे माहित नसेल तर आपण कसे शांत रहावे हे शिकलेले अधिक चांगले.Motivational Quotes In Marathi
  • चांगल्याने वाईटांवर मात करा.
  • तत्परता हा व्यवसायाचा आत्मा आहे.
  • वेळेला सुट्टी नसते.
  • कमी बोला, जास्त ऐका. कमी खा, जास्त पाणी प्या.
  • अनुकरण करुन यशस्वी होण्यापेक्षा अस्सलपणाने अयशस्वी होणे हे अधिक चांगले असते.
  • स्वतःला हाताळण्यासाठी तुमचे डोके वापरा; इतरांना हाताळण्यासाठी तुमचे हृदय वापरा
  • ज्ञान एकदा मिळवले कि ते कधीही वाया (व्यर्थ) जात नाही.
  • जीवनातील यश हे खूप कष्टाने मिळते.
  • आनंद ही एक कठीण (अवघड) बाब आहे कारण फक्त इतरांना आनंदी बनवूनच ते साध्य करता येते (मिळवता येते).
  • महान कार्ये ही शक्तीने (ताकतीने) करता येत नाहीत, परंतु अथक प्रयत्नाने (चिकाटीने) करता येतात.Motivational Quotes In Marathi
  • सर्व प्रकारची प्रगती (उत्कर्ष) ही आरामदायी विभागाच्या बाहेरील बाजूसच घडते किंवा होते.
  • लोक हे एकाकी आहेत कारण ते पूल बांधण्याऐवजी भिंती बांधतात.
  • विज्ञान ही एक सत्याची प्रतिमा आहे.
  • प्रत्येक वाईट परिस्थिती ही सुद्धा काहीशी चांगली असते. कारण एक बंद पडलेली घड्याळ सुद्धा दिवसातून दोन वेळा योग्य (बिनचूक) वेळ दाखवते.
  • भाषा ही मनुष्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे.Motivational Quotes In Marathi
  • यशाचे रहस्य हे सामान्य गोष्ट असामान्यरीतीने करणे हे आहे. 
  • प्रेम हे युद्धासारखे आहे; सुरुवात करणे सोपे आहे परंतु थांबवणे फारच अवघड आहे.

BLOOGING COURSE MARATHI https://courseinmarathi.com/

  • संगीताची रचना करुन तयार करणे हे एक कठीण काम आहे.
  • सत्याची भाषा ही सोपी (सरळ) असते.
  • प्रेम ही फक्त अशी समर्थ शक्ती आहे जि एका शत्रुला मित्रामध्ये बदलते.
  • तुमच्या विचाराने तुमचे जीवन पळत (धावत) आहे.Motivational Quotes In Marathi
  • तुमच्या हसण्यामुळे तुम्ही तुमचे जीवन अधिक सुंदर बनवता.
  • उठा ! जागे व्हा ! आणि जोपर्यंत ध्येयाजवळ पोहचत नाही तोपर्यंत थांबू नका.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment