सुविचार जीवनातील फार महत्त्वाचे आहे कारण सुविचारामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. Suvichar in Marathi आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. रोज एक तरी सुविचार वाचणे गरजेचे आहे. त्यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होते.

“Motivational Quotes in Marathi || मराठी सुविचार”
- उपचारापेक्षा प्रतिबंध बरा.
- दयाळूपणा हा एक माणसाचा गुण आहे.
- आपण आपल्या शेजाऱ्यांना मदत केली पाहिजे.Suvichar in Marathi
- देवा, आम्हांला कसे हसायचे ते शिकव; परंतु त्याचवेळी एके काळी एकदा आम्ही सुध्दा रडत होतो याचा विसर पडू देऊ नकोस.
- आपण जगाला आनंदाने आणि हसत-हसत सामोरे गेले पाहिजे.Suvichar in Marathi
- खरे शिक्षण म्हणजे व्यक्तीमत्त्वाचा किंवा चारित्र्याचा विकास होय.
- तुमचे आई-वडील आणि शिक्षक यांच्या आज्ञा पाळा. Suvichar in Marathi
- कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासुन (स्वतःच्या घरापासून) करावी.
- आपण दुसऱ्यांना कधीही बदलू शकत नाही परंतु आपण स्वतः बदलू शकतो.
- पर्यावरणाचे संरक्षण करावे.
- प्रतिष्ठेचे मालक होण्यापेक्षा प्रतिष्ठेला पात्र ठरणे ही एक अधिक चांगली
- बहुमान असण्यापेक्षा बहुमानाला पात्र ठरणे ही एक अधिक चांगली बाब आहे.
- ज्ञान आल्यावरही शहाणपणा यायला वेळ लागतो.Suvichar in Marathi
- अति घाई फुकट जाई.
- सण – उत्सवांचा एकत्रितपणे (एकतेने) आनंद घ्यावा (घ्या).
- नवीन वर्षाचे उत्साहाने आणि आनंदाने स्वागत करावे (करा).
- इतरांसोबत मैत्रीपुर्ण रहावे.
- वाचन ही एक चांगली सवय आहे.
- ज्ञानाचे पाणी प्या आणि हुशार बनण्याचा प्रयत्न करा.Suvichar in Marathi
- एक चांगला विचार हजारो वाईट विचारांना ठार मारु शकतो.
- कृती (कार्य) हा एक प्रार्थनेचा (आराधनेचा) मार्ग आहे.
- पक्षी वाचवा, पर्यावरण वाचवा.
- सेवा कार्य असणारी काही कामे हाती घ्यावी.
- स्वतंत्र असणे याचा अर्थ असा नाही कि एखादयावर कसल्याच प्रकारची बंधने (मर्यादा) नसणे होय.
- स्वतंत्र असणे (मुक्त असणे) म्हणजे एक प्रकारची मोकळेपणाची भावना अनुभवणे होय. Suvichar in Marathi
JOIN SOCIAL GROUPS 👇👇👇

● अधिक महत्त्वाचे सुविचार ●
Marathi Suvichar | Click here |
Motivational Quotes in Marathi | Click here |
English suvichar | Click here |
Good Morning Quotes In Marathi | Click here |
Inspirational Suvichar Marathi | Click here |
“Success thoughts in marathi || सुविचार”
- आपण आपल्या चांगल्या कामांतून देवाची प्रार्थना करावी.
- तुमच्या जीवनात एक चांगली मैत्री विकसीत करा.
- ज्ञान हीच शक्ती आहे.Suvichar in Marathi
- सभ्यपणा हा एक माणसाचा गुण आहे.
- तुमच्या शेजाऱ्यांवर प्रेम करा.
- आपण इतरांसाठी जगले पाहिजे.
- अति लोभ एखादयाला दुःखी बनवते.
- हुशार विद्यार्थी विश्रांती (आराम) कधीही घेत नसतात.
- तुमच्या जीवनामध्ये शिस्त पाळा.
- तुमच्या जीवनामध्ये शिस्तीचे अनुकरण करा.
- शिकवणे (शिक्षण घेणे) हा एक मानवाचा गुण आहे.
- सत्याच्या मार्गाचे अनुकरण करावे.
- शिक्षक आणि आई-वडील आपल्या चारित्र्याला आकार देतात.
- बदल हा निसर्गाचा नियम आहे.
- पर्यावरण दुषित करु नका.
- नेहमी गरीबांना मदत करावी.Suvichar in Marathi
- अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
- आदर दया आणि आदर घ्या.
- खरा शिक्षक पुस्तकांतून शिकवत नाही तर मनातून (हृदयातून) शिकवतो.
- एक यंत्र दुरुस्ती करणारा कामगार यंत्रासोबत काम करतो, तर एक शिक्षक सजीव आत्म्यांसोबत (विदयार्थ्यांसोबत) काम करतो.
- हजारो दिवस कंटाळवाणी (रटाळ) अभ्यास करण्यापेक्षा एक दिवस एका चांगल्या शिक्षकाच्या सानिध्यात असणे अधिक चांगले असते.
- हुशार (शहाणे) लोक त्यांच्या शहाणपणाबद्दल कधीही बोलत नसतात.
- नेहमी गरजवंत लोकांना मदत करावी.
- धाडस (धैर्य) विलक्षण (विचित्र) स्वरुपात व्यक्त होते.Suvichar in Marathi
- यश प्राप्त करण्यासाठी तुमच्याजवळ आत्मविश्वास असला पाहिजे.
- सत्य बोलण्याचे धाडस तुमच्या जवळ असले पाहिजे.
- झाडे तसेच प्राणी वाचवा.
- झाडे कधीही तोडू नका.
- झाडे आपली चांगले मित्र आहेत.
- अधिकाधिक झाडे वाढवा.
- अधिकाधिक झाडे लावा.
- पक्षी तसेच प्राणी वाचवा.
- कोणासोबतही भांडण करु नका.Suvichar in Marathi
“Marathi Motivational Suvichar || Motivational marathi suvichar”
- नेहमी सुंदर हस्ताक्षरात लिहावे.
- चांगुलपणाची (चांगल्या गोष्टीची) नेहमी स्तुती करावी.
- आरोग्य हीच संपत्ती आहे.
- देव हा जगाचा निर्माता आहे.
- वाचन माणसाला एक पुर्ण मनुष्य बनवते, परिषदा मनुष्याला तत्पर करतात तर लिखाणाने मनुष्य अगदी तंतोतंत (परिपुर्ण) बनतो.Suvichar in Marathi
- आपली कार्ये (कृती) ही समर्पणेच्या (निष्ठेच्या) भावनेतून असली पाहिजे.
- महान लोकांची कार्ये स्वार्थीपणाची नसतात.
- एक वाईट कृती हजारो चांगल्या कृतीला नष्ट करु शकते.
- निःस्वार्थी बनण्याचा प्रयत्न करा.
- देवाला आठवणे म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीला आठवणे जी कि चांगली आणि शुभ (मंगलदायक) आहे.
- एक चांगला वाचक बनण्याचा प्रयत्न करा.
- आई आणि मातृभूमी हे स्वर्गाहून अधिक श्रेष्ठ आहेत.
- प्रयत्न करा, प्रयत्न करा परंतू रडू नका.
- चांगले म्हणण्यापेक्षा (बोलण्यापेक्षा) चांगले केलेले अधिक बरे असते.
- वेळ मौल्यवान आहे.
- तीन गोष्टी (बाबी) मनुष्याचे मोठे शत्रु आहेत. ते म्हणजे : आळस, अज्ञान आणि अंधश्रध्दा होय.Suvichar in Marathi
- अनुभव खरे शिक्षण देते.
- हास्य हे जीवनाचे संगीत आहे.
- आई जन्म देते पंरतु शिक्षक (गुरु) योग्य त्या सर्व गोष्टी (चांगल्या गोष्टी) देतो.
- शरीराची आणि बुध्दीची वाढ होण्यासाठी विनोद हे एक चांगले टॉनिक (औषध) आहे.
- जगामध्ये ज्ञान हे हिऱ्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे.
- प्रामाणिकपणा हे एक उत्तम रत्न आहे मात्र बाजारात त्याला किंमत नाही.
- राष्ट्राच्या विकासासाठी मुलांचा विकास होणे आवश्यक आहे.
- मनुष्य ही देवाची निर्मीती आहे.
- शिकण्यापेक्षा समजून घेणे हे अधिक महत्त्वाचे आहे.Suvichar in Marathi
- चांगले विचार कधीही मरत नाहीत.

“Best life Quotes In Marathi .|| जीवनावरील मराठी सुविचार”
- चांगले विचार कधीही नष्ट होत नसतात.
- स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही लोकशाहीचे तत्त्वे आहेत.
- चौकसपणा (जिज्ञासूपणा) हा शिक्षणाचा पाया आहे.
- संकटकाळी खात्रीशीर उपयोगी पडणारे शस्त्र म्हणजे धाडस होय.
- कोणत्याही स्पर्धेमध्ये जिंकणे किंवा हरणे (हरवणे) महत्वाचे नाही.
- कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभाग महत्त्वाचा असतो.
- नेहमी इतरांना तीन गोष्टी दया ते म्हणजे ज्ञान, आदर आणि मदत होय.
- लोभ (हाव) हे मनुष्याच्या सर्व प्रकारच्या दुःखाचे एक मुळ कारण आहे.
- खरे (आदर्श) शिक्षक दुर्मिळ आहेत.
- वाचन आपले ज्ञान वाढवते.
- उदया कधीही उगवत नाही.
- चांगले विचार मनुष्याचे जीवन बदलू शकतात.
- इतरांसोबत कधीही भांडण करु नका.
- तुमचे चारित्र्य चांगले आणि शुध्द ठेवा.
- तुमचा व्यवसाय काळजीपुर्वक निवडा.
- मार्गदर्शन हे विदयार्थ्यांच्या जीवनात महत्त्वाची भुमिका बजावते.
- यशाच्या पाठीमागे जाऊ नका. उत्कृष्ठतेच्या पाठीमागे जा.
- प्रत्येक समस्येवर उपाय असतात.
- उक्तीपेक्षा (बोलण्यापेक्षा) कृती श्रेष्ठ.
- शिक्षक हे एक ज्ञानाचे प्रतिक आहे.
- एखादयाने स्वतःचा जीव इतरांना देण्याच्या (अर्पण करण्याच्या) कृतीपेक्षा
- दुसरे कोणतेही दान या पृथ्वीतलावर मोठे नाही.Suvichar in Marathi
- तुम्ही दुसऱ्यांना काही दिलेत, तर परमेश्वर (देव) तुम्हाला सर्व काही देईल.
- शिक्षक हा एक ज्ञानाचा दिवा आहे.
- शिक्षक हा एक ज्ञानाचा महासागर आहे.
MARATHI BLOOGING COURSE https://courseinmarathi.com/
- मुल ही देवाची उत्कृष्ट निर्मिती आहे.
- प्रेमाशिवाय जीवन हे अर्थहीन (व्यर्थ) आहे.
- शिकवणे हा एक व्यवसाय आहे जो कि इतर सर्व व्यवसाय शिकवतो.
- समस्या ही समस्या नसते तर समस्या ही तुमची समस्येविषयीची मनोवृत्ती (कल) असते.Suvichar in Marathi
“Suvichar In Marathi || सुविचार मराठी”
- सकाळच्या वेळचा एक छोटासा सकारात्मक विचार तुमचा संपुर्ण दिवस बदलून टाकू शकतो.Suvichar in Marathi
- जो व्यक्ती एखादयाच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करतो, तो व्यक्ती शिक्षक (गुरु) म्हणून ओळखला जातो.
- दानशूरता किंवा चांगुलपणा हा एक मनुष्याचा गुण असला पाहिजे.
- शिक्षक ज्ञानाची बीजे (बी) लावतात जे कि नेहमी (सर्वकाळासाठी) वाढत असतात.
- शिक्षकांशिवाय (गुरुशिवाय) शिक्षण अवघड आहे.Suvichar in Marathi
- शिक्षक आपले भविष्य तेजस्वी (आनंदी) बनवतात. Suvichar in Marathi
- तुमच्या गर्वावर (अहंकारावर) मात करा.
- सुंदर हस्ताक्षर हे एक परिपुर्ण शिक्षणाची ओळख आहे.Suvichar in Marathi