Success, Habits, Experience, Exercise, Relationship and Character etc. Life Quotes In English Suggestions related to the subject as well as its importance are given here. There are also numerous other ideas that are useful for school students and teachers. The thoughts of some great people are given here. ह्या मध्ये मराठी सुविचार पण आहे.
“Life Quotes In English for Students || Life Quotes In English for Students”
- Excess of anything is bad.
- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो.
- Coming together is a beginning. Keeping together is progress and working together is success.
- एकत्र येणे ही एक सुरुवात आहे. एकत्र राहणे ही प्रगती आहे तर एकत्र काम करणे हे यश आहे.
- Education is the ability to face life’s situations.
- जीवनातील परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता म्हणजे शिक्षण होय.
- Success is not the key to happiness. Happiness is the key to success. Life Quotes In English
- यश ही आनंदाची (सुखाची) चावी नाही. आनंद (सुख) ही यशाची चावी आहे.
- In the beginning we make our habit and in the end our habit makes us.
- सुरुवातीला आपण आपली सवय बनवतो आणि शेवटी आपली सवय आपल्याला बनवते.
- Bad company has bad ending.Life Quotes In English
- वाईट संगतीचा शेवट हा वाईटच असतो.
- Every man is the maker of his fortune.
- प्रत्येक माणूस हा त्याच्या नशीबाचा निर्माता असतो.
- You must have goal, but the goal should be achievable.
- तुमच्या जवळ ध्येय असले पाहिजे, परंतु ध्येय हे साध्य करता येण्याजोगे असले पाहिजे.
- Experience without learning is better than learning with- out experience. Life Quotes In English
- अनुभव न घेता शिकण्यापेक्षा न शिकता अनुभव घेणे हे अधिक चांगले असते.
- Change is the law of nature.
- बदल हा निसर्गाचा नियम आहे.
- Time flies like an arrow.
- वेळ ही बाणासारखी पळते किंवा निघून जाते.
- The first wealth of man is his health.Life Quotes In English
सुविचार अधिक
सुविचार मराठी | क्लिक करा |
प्रेरणादायी सुविचार मराठी | क्लिक करा |
सुविचार संग्रह | क्लिक करा |
शालेय सुविचार मराठी | क्लिक करा |
“Life Quotes In English One line || Life Quotes In English one line”
- माणसाची पहिली संपत्ती ही त्याचे आरोग्य आहे.
- Failure are pillars of success.
- अपयश हे यशाचे पिलर्स (आधार म्हणून असलेले स्तंभ) असतात.
- जर तुम्हाला यशस्वी व्हावेसे वाटत असेल तर अपयशाचे पुरेश्या धाडसाने (धैर्याने) स्वागत करा.
- The secret of success is constancy.
- सातत्य (निष्ठा) हे यशाचे रहस्य आहे.
- Walking is man’s best medicine.Life Quotes In English
- चालणे हे माणसासाठी उत्कृष्ट औषध आहे.
- Don’t waste your time in anger, regrets, worries and grudges.
- तुमचा वेळ हा रागात, पश्चात्तापात (दुःखात), काळजीत आणि द्वेष करण्यात वाया घालवू नका.
- Do one thing everyday that scares you.
- दररोज एक गोष्ट करा जि तुम्हाला घाबरवते.
- It is not the work that kills the men; it is worry.
- कामामुळे माणसे मरत नाहीत तर काळजीमुळे मरतात.
- If we waste the time today, the time will waste us tomorrow.Life Quotes In English
- आज जर आपण वेळ वाया घालवली तर वेळ आपल्याला उद्याला (भविष्यात) वाया घालवेल.
- Decisions determine our destiny.
- निर्णय हे आपली नियती ठरवते.
- निर्णय आपले नशिब ठरवतात.
- Yield if you are opposed; by yielding you conquer.
- तुम्हाला जर विरोध झाला तर नमते घ्या; नमते घेतल्याने तुम्ही जिंकता.
- Zero is the hero of mathematics.
- शुन्य हा गणिताचा हिरो (नायक / महत्वपूर्ण अंक) आहे.
- जर आपणाजवळ स्वप्नांचा पाठलाग करण्याचे धाडस असेल तर आपली सर्व स्वप्ने खरी होऊ शकतात.
JOIN SOCIAL GROUPS 👇👇👇
“Life Quotes In English short line || Life Quotes In English short line”
- Always ask yourself, If not me, then who. And if not now, then when.
- नेहमी स्वतःला विचारा, मी नाही तर मग कोण. आणि आता नाही तर मग केव्हा (कधी).
- Peace is the beauty of life.
- शांतता हे जीवनाचे सौंदर्य आहे.
- श्रम हेच जीवन.
- If we do not know how to speak, better know learn how to keep quiet.Life Quotes In English
- जर आपणाला कसे बोलावे हे माहित नसेल तर आपण कसे शांत रहावे हे शिकलेले अधिक चांगले.
- Overcome evil with good.
- चांगल्याने वाईटांवर मात करा.
- Think and choose the best in everything.
- विचार करा आणि प्रत्येक गोष्टीतील उत्कृष्ट तेच निवडा.
- Practice doesn’t make perfect, perfect practice makes perfect. – Vince Lombardi
- सराव मनुष्याला परिपूर्ण बनवत नाही तर परिपूर्ण सराव मनुष्याला परिपूर्ण बनवतो.
- तुमच्या भविष्याविषयी खुप काही माहिती करुन घेणे ही कधीही चांगली बाब नाही.
- Live in now. Make now the most precious time because now will never come again.
- आतामध्ये (चालू क्षणात) जगा. आताची वेळ ही खुप बहुमोल बनवा / करा. कारण आता पुन्हा कधीही येणार नाही.
- One evil rises out of another.Life Quotes In English
- एका वाईट कृत्यातूनच दुसरे वाईट कृत्य घडत असते.
- Knowledge is like a fruit, the more we eat, more tasty it will be.
- ज्ञान हे एका फळासारखे आहे, जेवढे आपण अधिक खाऊ, तेवढे ते अधिक चवदार असेल.
“Life Quotes In English Short || Life Quotes In English”
- Promptness is the soul of business.
- तत्परता हा व्यवसायाचा आत्मा आहे.
- No great thing is created suddenly.
- कोणतीही मोठी (महान) गोष्ट अचानकपणे निर्माण होत नाही.
- Time takes no holiday.
Course In Marathi blooging https://courseinmarathi.com/
- वेळेला सुट्टी नसते.
- Speak less, listen more. Eat less, drink more.
- कमी बोला, जास्त ऐका. कमी खा, जास्त पाणी प्या.
- To love our parents is the first law of nature.
- आई आणि वडील यांच्यावर प्रेम करणे हा निसर्गाचा पहिला नियम आहे.
- स्वतःला हाताळण्यासाठी तुमचे डोके वापरा; इतरांना हाताळण्यासाठी तुमचे हृदय वापरा.
- Knowledge once gained is never wasted.Life Quotes In English
- ज्ञान एकदा मिळवले कि ते कधीही वाया (व्यर्थ) जात नाही.
- Success in life comes only from much labour.
- जीवनातील यश हे खूप कष्टाने मिळते.
- Great works are performed not by strength, but by per
- महान कार्य ही शक्तीने (ताकतीने) करता येत नाहीत, परंतु अथक प्रयत्नाने (चिकाटीने) करता येतात.
- Science is but an image of the truth.Life Quotes In English
- विज्ञान ही एक सत्याची प्रतिमा आहे.
- Language is the mirror of human personality.
- भाषा ही मनुष्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे.